Pages

मतदार यादीमध्ये नाव शोधणे?

 मतदार यादीमध्ये नाव शोधणे?


               कधी कधी आपल्याकड मतदान कार्ड नसते यावेळी मतदान कार्ड कोठून आणि कसे मिळवायचे हे आपणास माहिती नसते त्यासाठीची वेबसाईट कोणती हे आपण आपल्या मित्रांना विचारत असतो .
                   परंतु यानंतर कधीही खालील link जतन करून ठेवा आणि त्यातील कोणाचेही नाव कोठे कोणत्या मतदार संघात आणि कोणत्या मतदार यादीत आहे.

👇👇👇👇

   

  CLIK HERE

  

http://103.23.150.139/marathi

MS-CIT THEORY


           महाराष्ट्र सरकारच्या नवीन शैक्षणिक  धोरणानुसार प्रत्येक शिक्षकाला MS -CIT  ची परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक झालेले आहे . त्या परीक्षेमध्ये दोन प्रकारचे स्तर निर्माण केलेले आहे .ते स्तर म्हणजे

PRACTICAL  QUESTIONS
आणि
 THEORY QUESTIONS ,
       
           THEORY QUESTIONS १५ गुणाचे असते . १५ पैकी ६ गुण पास होण्यासाठी आवश्यक आहे .
          मी संकलित केलेली प्रश्नावली आपल्या करिता देत आहे ... तयारी केली तर नक्कीच पूर्ण पैकी पूर्ण मार्क मिळाल्याशिवाय राहणार नाही . https://drive.google.com/file/d/1FTwntM5ALRogntPVwH4_2aBcgt4b5_6i/view?usp=drivesdk

ईयत्ता ७ वी च्या कविता

मित्रांनो ....
    ईयत्ता ७ वी च्या कविता सुंदर  चालीमध्ये माझ्या Google Drive
वर डाउनलोड करण्यासाठी देत आहे .कृपया या सर्व कविता आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना जरूर ऐकवा.


१ .श्रावणमासी                 CLICK ME

२ .अनामवीरा                  CLICK ME

३ .जय जय महाराष्ट्र      CLICK ME 

४ .गोमू माहेराला               CLICK ME 

५ . असे जगावे                 CLICK ME 

संकलन :- नंदकिशोर फुटाणे    

U-DISE CODE


महाराष्ट्रातील सर्व शाळांचे Udise code

मित्रांनो ! आपणांसाठी सादर आहे महाराष्ट्रातील सर्व शाळांचे U-dise code खाली click me  लिहून आहे तेथे क्लिक करा ,आपला जिल्हा निवडा व आपल्या जिल्ह्याची U-dise code फाईल डाऊनलोड करा ! Click here Select district and then click Go! download your district U-dise file Thanks !!!


महाराष्ट्रातील सर्व शाळांचे यु-डायस कोड      CLICK ME

संकलन :- नंदकिशोर फुटाणे 
महाराष्ट्रदिन संचालन            CLICK ME
शारदा स्तवन                      CLICK ME
स्वागतगीत पाहुणे जमले      CLICK ME

ज्ञानरचनावाद

ज्ञानरचनावादाची उपयुक्त माहिती आपण वरील  PDF file डाऊन 
लोड करू शकता .


मराठी ज्ञानरचनावाद                  CLICK ME
गणित ज्ञानरचनावाद                  CLICK ME
ज्ञानरचनावाद संपूर्ण संकल्पना    CLICK ME
बालभारती कविता संग्रह             CLICK ME

"विद्यार्थी विकास" या ब्लॉग मध्ये मी नंदकिशोर फुटाणे आपले सहर्ष स्वागत करीत  आहे .

गझल गायन

यवतमाळ येथे झालेल्या आनंद महोत्सव कार्यक्रमामध्ये मी स्वत: गायन केलेली गझल ....................