*तंत्रज्ञान कुतूहल*
👉 *अँड्राइड टू आयओएस डेटा कसा ट्रान्सफर करावा?*
📊📊📊📊📊📊📊📊📊📊
🥀 🌼💠■■💠🌼
🥀 🌼💠■■💠🌼
💥 *विद्यार्थी विकास* 💥
👇
👇 👇
👇
अलीकडच्या काळात आयफोनची क्रेज वाढताना दिसत आहे. अँड्रॉइड फोन व आयओएस यांच्यातील किंमती जवळपास सारख्या झाल्या असून अँड्रॉइड पेक्षा आयओएस वर जास्त फिचर आहेत हे ही या मागे एक कारण आहे. पण ज्यावेळी यूजर अँड्राइड टू आयओएस ट्रान्स्फर होतो त्यावेळी यूजरच्या मनात डेटा ट्रान्स्फरची भीती असते. डेटा कसा ट्रान्सफर करावा? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. ही प्रक्रिया जरा किचकट असल्याने अनेकांना ही भीती असते म्हणून अँड्राइड टू आयओएस डेटा कसा ट्रान्सफर करावा? त्याबद्दल जाणून घेऊयात...
👉 आयफोनमधील सेटिंगमध्ये जावे.
👉 त्यामध्ये मेल, कॉन्टॅक्ट, कॅलेंडर हे पर्याय निवडावेत.
👉 त्यानंतर अॅड अकाऊंट सिलेक्ट करावे आणि त्यामध्ये सिलेक्ट ऑदर हा पर्याय निवडावा.
👉 त्यानंतर सिलेक्ट अॅड कार्ड डीएव्ही अकाऊंटचा पर्याय निवडावा.
_*यावर काही रिकामे येतील त्या रकान्यामध्ये खालील माहिती भरा*_
👉 सर्व्हर - 'google.com' वर एंटर करा.
👉 युजर नेम - तुम्ही ज्या नावाने गुगल अकाऊंटला रजिस्टर आहात ते टाका किंवा ई-मेल आयडी टाका.
👉 पासवर्ड - गुगल अकाऊंट किंवा गुगल अॅपचा पासवर्ड टाका.
👉 डिस्क्रीप्शन - यामध्ये तुमचा पर्सनल संपर्क क्रमांक देऊ शकता.
👉 त्यानंतर 'नेक्स्ट' हा पर्याय निवडावा.
👉 कॉन्टॅक्ट हा पर्याय ऑन असल्याची खातरजमा करा.
👉 त्यानंतर फोनमधील कॉन्टॅक्ट अॅप उघडल्यावर सिंकिंक आपोआप सुरु होईल.
👉 फोटो आणि व्हिडीओ हे कॉपी माय डेटा किंवा फोटो सिंक अॅपच्या मदतीने डेटा ट्रान्सफर करु शकता.
🥀🌼💠■■💠🌼🥀
📊📊📊📊📊📊📊📊📊📊
●█║▌│║║█║█║▌║║█║●
📊📊📊📊📊📊📊📊📊📊
●█║▌│║║█║█║▌║║█║●