Pages

At The Rate





*तंत्रज्ञान विशेष*

 @ 【At The Rate】

    💥 *विद्यार्थी विकास* 💥

     👇
 👇 👇
 👇


🔴  इंटरनेट ,ई -मेल आणि सोशल नेट्वर्किंच्या जगात आपण @ या चिन्हाचा मोठया प्रमाणावर वापर करतोय.मात्र या चिन्हाविषयी तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत नसणार? इंग्रजीमध्ये हे चिन्ह केव्हा आले ? ज्या देशात इंग्रजी बोलल्या जात नाही तेथे या चिन्हाला काय म्हटले जाते.

🔴 चला तर मग जाणून घेऊ @ बाबत *interesting* गोष्टी ......

जगभरात या चिन्हाला वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते.

🔴 @ चीनमध्ये

    *फिरविलेला* ' *ए* '

     असे म्हणतात.


🔴 @ तैवानच्या भाषेत

       *लहान उंदीर*

      असे म्हणतात.

🔴 @ डॅनीश भाषेमध्ये

        *हत्तीचे सोंड*

        असे म्हटले जाते.

🔴 @ युरोपातील काही देशामध्ये    या चिन्हाला

     *कीडा*

 असे म्हटले जाते.

🔴 @ मध्य आशियाई देशात   कझाक स्थान मध्ये

     *चंद्राचा कान*

    असे म्हणतात.


🔴 @ जर्मनीमध्ये

     *स्पायडर मंकी*

      म्हणतात.

🔴 @ बोस्नियामध्ये

      *झक्की*अ*

       असे म्हणतात.

🔴 @ तुर्कीमध्ये

      *सुंदर अ*

      असे म्हणतात.

 *अशी बरीच यादी आपल्या ला सांगता येईल*.

🔴 ई-मेल आयडी करिता @ या चिन्हाचा वापर *1971* मध्ये झाला. *29 वर्षीयcomputer इंजिनिअर टॉमलिंसन* यांनी या चिन्हाचा सर्वप्रथम वापर केला होता.आज मात्र जी-मेल /ई -मेल आयडीमध्ये वापरले जाते.

🔴 सुरुवातीला जी-मेल /ई -मेल चा वापर अधिक केला जात नव्हता. इंटरनेटही आजच्या एवढे वेगवान नव्हते. ई -मेल मध्ये वापर होण्या आधी या चिन्हाचा वापर भाव(किंमत) सांगण्यासाठी केला जात असे.म्हणजेच दहा सेंट प्रति पोळीच्या दराने वीस पोळ्यांचे भाव सांगणे म्हणजेच 20 पोळ्या @ दहा सेंट असे होय.

इटलीच्या एका व्यापाऱ्याने आपल्या चिठ्ठीत वाईनाचा भाव सांगण्या साठी या चिन्हाचा उपयोग केला होता .

जुन्या काळात वजन टोळण्यासाठी वापर केले जाणारे चिन्ह सध्या संपूर्ण जगभरात पोहोचलय .

          ▪ @@@@@@ ▪

*Keep Visiting*
    *Keep Learning*❗ ❗ ❗


             ✍संकलन
        *नंदकिशोर फुटाणे*

     █║▌│║║█║█║▌║║█║
9⃣9⃣7⃣0⃣1⃣4⃣2⃣.  2⃣9⃣0⃣
*