Pages

unlock pattern

मोबाईल अनलोक कसे करावे

मोबाइलचा unlock pattern

विसरलात का ?

या वेळी तुमच्या पुढे दोन पर्याय आहेत

1) Give Google Account Username and Password

पाच वेळा unlock pattern चा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला येथे

एक Forgot pattern चा पर्याय दिसतो. येथे क्लिक करुन तुम्ही तुमचा

Gmail चा username आणि password देऊन ता unlock pattern reset करु

शकतात. पण जर तुम्ही तुमचा Gmail चा पासवर्ड देखील विसरलात तर

खालील शेवटचा पर्याय शिल्लक राहतो.

2) Factory

जर तुम्ही तुमचा Gmail चा पासवर्ड देखील विसरलात तर तर तुम्हाला

तुमचा मोबाईल Factory reset करण्यावाचून दुसरा पर्याय नाही. पण त्याने

मोबाईल मधील सर्व डाटा नष्ट होईल, कॉन्टॅक्टस्सुध्दा.

Factory reset करण्यासाठी खालील स्टेप्स कराव्यात

मोबाईल बंद करावा.

Volume UP+Home+Power बटन्स एकाच वेळी प्रेस करावे. (For HTC One:

VolumeDown+Power, For Google Nexus 4: VolumeDown+Power)

आता Recovery mode आलेला दिसेल.येथे Volume key चा वापर करुन

“Wipe Data/ Factory Reset” हा पर्याय सिलेक्ट करावा.

Conformation झाल्यानंतर मोबाईल factory reset होऊन restart होतो.

आता तुम्ही परत unlock pattern सेट करु शकता


संकलन :-नंदकिशोर फुटाणे .