प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र २५ निकष
*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रगत शाळा घोषित
करण्यासाठी आवश्यक २५ निकष*
*खालील निकषांपैकी प्रत्येक निकष पूर्ण असेल तरच १०० %
गुण मिळतील आणि तीच शाळा प्रगत समजली जाईल.*
*प्रगत शाळा निकष आणि गुण*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
१) *पट आणि वर्षभराची सरासरी उपस्थिती (५ गुण)*
२) *शाळाबाह्य बालके आणि प्रत्यक्ष प्रवेशीत बालके (५ गुण)*
३) *शाळा परिसर अगदी स्वच्छ असल्यास (५ गुण)*
४) *प्रत्येक विषयासाठी ज्ञानरचनावादी साहित्य किमान*
*१० घटकावर आधारित २० प्रकारचे साहित्य शिक्षकांनी
स्वनिर्मित असल्यास (५ गुण)*
५) *कोणतयाही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास किमान ५
गणिती संख्या वाचता लिहता येणे.ई.१ली साठी २ अंकी आणि
त्यापुढील इयत्तासाठी १ अंक वाढवत जाणे. (५ गुण)*
६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास
शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक बेरीज करता येणे.
(५ गुण)*
७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास
शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक वजाबाकी करता
येणे. (५ गुण)*
८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास
शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक गुणाकार करता
येणे. (५ गुण)*
९) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास
शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक भागाकार करता
येणे. (५ गुण)*
१०) *वजन/मापे/आकारमान/लांबी/वेळ यावर उदाहरणे सोडवता
येणे (५ गुण)*
११) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप
किमान ५ वाक्ये वाचता येणे .(५ गुण)*
१२) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप
किमान ५ वाक्ये श्रुतलेखनाने लिहता येणे .(५ गुण)*
१३) *वर्गानुकूल आशयाच्या अकलनावर कोणत्याही विद्यार्थ्यास
५ प्रश्नांची उत्तरे देता येणे.(५ गुण)*
१४) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास एक शब्द दिल्यानंतर
त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून पाठपुस्तकाबाहेरील किमान
५ शब्द तयार करता येणे. (५ गुण)*
१५) *कोणत्याही विद्यार्थ्यास पथ्यपुस्तकातील कोणतीही कविता
साभिनय सादर करता येणे.(५ गुण)*
१६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास चित्रवाचन
करता येणे.(५ गुण)*
१७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३
शब्द दिल्यास किमान ५ वाक्ये तयार करता येणे.(५ गुण)*
१८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३
सोपे शब्द दिल्यास त्यापासून गोष्ट तयार करता येणे.(५ गुण)*
१९) *मुलांच्या चेहऱ्यावर , बोलण्यात, उत्तरे देण्यात कमालीचा
आत्मविश्वास दिसून येतो.(५ गुण)*
२०) *प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यास किंवा सर्व विद्यार्थास एक
छोटी नाटिका सादर करता येणे.(५ गुण)*
२१) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास घड्याळाची काटे
फिरवून अचूक वेळ सांगता येणे.(५ बोनस गुण)*
२२ *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३
सोपे शब्द दिल्यास त्यापासून कहोती कविता तयार करता
येणे.(५ बोनस गुण)*
२३) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ५
इंग्रजी प्रश्नांची उत्तरे देता येणे. (५ बोनस गुण)*
२४) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल
एका वस्तूचे चित्र रेखाटता येणे. (५ बोनस गुण)*
२५) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल
दआलेल्या विषयावर स्वतःचे मत मांडता येणे. (५ बोनस गुण)*
*सर्व २५ निकषांच्या आधारावर
किमान ८० गुण मिळाल्यास आणि संकलित २ च्या चाचणीत
प्रत्येक विद्यार्थ्यास किमान ४० % गुण मिळाल्यास ती शाळा
प्रगत घोषित करण्यात येईल.*
संकलन :-नंदकिशोर फुटाणे