cp information
संगणक टिप्स
ही अॅप्स तुमच्याकडे आहेत का ?
भारतात सुमारे १६ कोटी स्मार्टफोन युजर्स आहेत. तसेच अँड्रॉइड,
विंडोज अशा सर्व प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीमची मिळून
जवळपास तीस लाख अॅप्स उपलब्ध आहेत. सगळीच अॅप्स
कमी-अधिक प्रमाणात उपयुक्त आहेतच. त्यापैकी काही अॅप्सची
ही तोंडओळख...
ट्रू-मेसेंजर :(अँड्रॉइड)
एखादा जंक मेल इनबॉक्समधून स्पॅम फोल्डरला कशा प्रकारे
आपोआप पाठवला जातो, याची तुम्हाला कल्पना असेलच. ट्रू-
मेसेंजर हे अॅप वापरले, तर हीच सुविधा एसएमएसच्या बाबतीत
उपलब्ध होते. त्यासाठी सुरुवातीला तुमच्या मोबाइलवर हे
अॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागते. त्यानंतर फोनचे डिफॉल्ट
एसएमएस अॅप म्हणून हे अॅप्लिकेशन ठेवावे लागते आणि
त्यातील काही प्रकारचे एसएमएस 'स्पॅम' म्हणून 'मार्क' करावे
लागतात. कालांतराने जंक मेसेज कोणते ते अॅपला आपोआपच
कळेल आणि ते एसएमएस रिसिव्ह झाल्यानंतर लगेचच स्पॅम
फोल्डरमध्येच जातील. तुम्ही स्वतःही हेच काम करू शकता,
तसेच चुकून स्पॅममध्ये गेलेला उपयुक्त मेसेज तुमच्या
इनबॉक्समध्येही पाठवू शकता. पाठवलेला मेसेज थांबवण्याची
पाच सेकंदांपर्यंतची क्षमताही हे अॅप 'अनसेंड' बटणाच्या
माध्यमातून देते. तसेच 'ट्रू-कॉलर'च्या टीमनेच हे अॅप बनवलेले
असल्याने अज्ञात नंबरवरून आलेला मेसेज पाठवणाऱ्याचे नावही
आपल्याला कळू शकते. अर्थात, त्यामुळे तुमचे नावही या
अॅपच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचते, याची मनाशी खूणगाठ
बांधायला हवी.
स्मार्टस्पेंड्स :(अँड्रॉइड)
तुमचा जमा-खर्चाचा हिशेब व्यवस्थित राखण्यासाठी शिस्तीची
आवश्यकता असते. त्याकामी मदत करणारे एक अत्यंत उपयुक्त
अॅप्लिकेशन म्हणजे स्मार्टस्पेंड्स. तुमच्या जमा-खर्चाचा हिशेब
आपोआप राखण्याचे काम हे अॅप करते. तुमची बँक, ऑनलाइन
रिटेलर्स, क्रेडिट कार्ड, व्यापारी यांच्याकडून तुमच्या मोबाइलवर
येणारे मेसेज हे अॅप्लिकेशन वाचते. (म्हणजे त्यातील खर्च किंवा
उत्पन्नाशी निगडीत आकडे वाचते. तुमची बँकेची कोणतीही
गोपनीय माहिती किंवा पासवर्ड हे अॅप विचारत नाही.) त्या
मेसेजच्या स्वरूपानुसार संबंधित रकमेचे आपोआप जमा किंवा
खर्चाच्या प्रकारात वर्गीकरण केले जाते. खर्च असेल, तर तो
एंटरटेन्मेंट, ग्रोसरी, बिल्स अशा वेगवेगळ्या स्वरूपात वर्गीकृत
केला जातो. त्यामुळे तुम्ही आठवडाभरात किंवा महिन्यात
कशासाठी किती खर्च केला, हे आपोआप तुम्हाला पाहायला
मिळते. त्याचे चार्टही पाहता येतात. बिल भरण्याचे रिमाइंडर
लावता येतात. तुमच्याकडे असलेल्या कोणत्या डेबिट किंवा क्रेडिट
कार्डवर कोठे एखादी ऑफर किंवा डिस्काउंट असेल, तर त्याचीही
माहिती दिली जाते. त्यामुळे तुमचे पैसे वाचू शकतात. अर्थात
यात तुम्हाला तुमच्या रिसिट फोटो काढून जोडता येत नाहीत.
त्यासाठी तुम्हाला 'वॉलनट' हे अॅप उपयोगी ठरू शकते.
इनशॉर्ट्स : (अँड्रॉइड, आयओएस)
तुम्हाला वेबसाइट किंवा वृत्तपत्रांतील बातम्या वाचणे शक्य नसेल,
तर इनशॉर्ट्स हे अॅप जरूर वापरा. हे अॅप भारतीय वाचकांसाठी
दखल घेण्यासारख्या बातम्या केवळ ६० किंवा त्याहून कमी
शब्दांत उपलब्ध करून देते. त्यासाठी त्यांनी संपादकांची स्वतंत्र
टीम नेमली आहे. नेमकी वस्तुस्थिती, घटनेचा कालावधी एवढीच
माहिती वाचता येते. अधिक माहिती हवी असेल, तर पूर्ण मोठे
आर्टिकलही उपलब्ध असते. नको असेल, तर पुढची बातमी
वाचण्यासाठी आपण स्वाइप करू शकतो. इंग्रजी आणि हिंदी
भाषांतील बातम्या येथे उपलब्ध असतात. मराठी, बांगला,
गुजराती, मल्याळम, पंजाबी, ऊर्दू, इंग्रजी आणि हिंदी या
भाषांतील वेगवेगळ्या स्रोतांतील बातम्या वाचण्यासाठी डेलीहंट
(आधीचे न्यूजहंट) हेही अॅप चांगले आहे.
हेप्टिक :(अँड्रॉइड, आयओएस)
हे अॅप्लिकेशन म्हणजे तुमचा जणू पर्सनल असिस्टंटच आहे.
तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्ही या अॅपला विचारू शकता.
त्यासाठी काहीही टाइप करण्याची गरज लागत नाही. तुम्हाला
मुंबईहून कूर्गला कसे जायचे हे विचारायचे असेल किंवा फ्रिज
दुरुस्तीसाठी स्थानिक तंत्रज्ञ शोधायचा असेल, तर यापैकी
कोणतेही काम तुम्ही 'हेप्टिक'ला विचारू शकता.
टॅक्सी : (अँड्रॉइड)
तुम्ही असलेल्या ठिकाणापासून सर्वांत जवळ असलेली आणि
कमीत कमी दरात उपलब्ध असलेल्या टॅक्सीची माहिती हे
अॅप्लिकेशन देते. उबर, ओला कॅब्ज, टॅक्सी फॉर शुअर यांसारख्या
सेवांची माहिती ट्रॅक करून तुम्हाला एकत्रित माहिती पुरवली
जाते. त्यामुळे सर्वांत जवळ आणि सर्वांत स्वस्त अशा दोन
कॉलममध्ये टॅक्सीची माहिती पुरवली जाते. प्रवासाला लागणारा
वेळही कळतो. दिल्ली, मुंबई, पुणे, गोवा, बेंगळुरू, कोलकाता,
कोची, भोपाळ, चंडीगड, सुरत अशा ५२ शहरांत हे अॅप्लिकेशन
वापरता येते.
पिनकोड : (अँड्रॉइड)
देशांतर्गत पिनकोड, एसटीडी कोड नंबर, वाहनांचे नंबर, बँक
आयएफएससी कोड, विविध कंपन्यांचे टोल फ्री क्रमांक, पीएनआर
स्टेटस अशा वेगवेगळ्या प्रकारचे क्रमांक आपण या
अॅप्लिकेशनच्या साह्याने शोधू शकता.
हेल्दीफाय मी : (अँड्रॉइड, आयओएस)
तुम्ही सेवन केलेल्या कॅलरींचा हिशेब ठेवण्याचे काम हे
अॅप्लिकेशन करते. तुमची उंची, वय आणि वजनाची माहिती
अॅपमध्ये भरावी लागते. त्यानंतर तुम्ही खाल्लेल्या पदार्थाचे नाव
त्यात टाकले, की किती कॅलरी तुमच्या पोटात गेले, याची
माहिती मिळते. तुम्हाला किती कॅलरी खाणे गरजेचे आहे, हेही
त्यात दिसते. तुमची जीवनशैली आरोग्यपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने
व्यायाम सुचवण्याचे कामही हे अॅप करते.
रेलयात्री : (अँड्रॉइड, आयओएस)
तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल, तर संबंधित सर्व प्रकारची
माहिती रेलयात्री या अॅपवर उपलब्ध आहे. पीएनआर स्टेटसपासून
रेल्वे नकाशावर रिअल टाइम ट्रॅक करण्यापर्यंत अनेक गोष्टी
तुम्ही करू शकता. रेल्वेकडून प्रसिद्ध होणारी अधिकृत निवेदने,
भारतातील रेल्वेची सगळी वेळापत्रके, बर्थ पोझिशन आणि कोच
लेआउट, सीट अव्हेलॅबिलिटी, टॅक्सी किंवा फूड बुकिंग अशा
अनेक सेवांची माहिती त्यात मिळते. मुंबई, अहमदाबाद, दिल्ली,
कोलकाता, चेन्नई यांसारख्या शहरांतील लोकल ट्रेनची माहितीही
यावर उपलब्ध आहे.
विंडोज मध्ये हार्ड डिस्कची स्पेस फ्री करण्याचे 10 मार्ग
अव्यवस्था तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते, मग तुम्ही
घरी, ऑफिसात किंवा अगदी तुमच्या कॉम्प्यूटरवर असा. काही
गोष्टी क्रमाने न ठेवणे हेच एक कारण आहे कालांतराने गोंधळ
निर्माण करणारे. काही कालावधीनंतर अनेक फाइल्स, प्रोग्राम्स
तुमच्या कॉम्प्यूटरचे खुप बाइटस वापरतात आणि नंतर तुमच्या
लक्षात येते की आता डिस्क क्लिनअप करायला हवी. पण कशी?
यासाठी नको असलेल्या फाईल्स डिलिट करणे पुरेसे नाही. तर
तुम्हाला मोठया आकाराच्या फाइल्स आणि फोल्डर्स शोधून
काढावे लागतील आणि सिस्टिम प्रोसेसला हानी होणार नाही
याची खात्री करून ते डिलीट करावे लागेल. पण खालील काही
जलद आणि सोप्या टिप्स्तुम्हाला काही पर्याय देतील हार्ड
डिस्कची स्पेस फ्री करण्याचे आणि तुम्ही कधी विचार देखील
केला नसेल येवढी स्पेस तुम्ही फ्री करू शकाल.
1) Analyze Disk Space:
प्रथम तुम्हाला कोणत्या फाइल्स जास्त जागा व्यापत आहे याचे
विश्लेषण करावे लागेल. जलद विश्लेषण करण्यासाठी आणि
डिस्क क्लिनअप करण्यासाठी तुम्ही काही थर्ड पार्टी टूल्स वापरू
शकता.
WinDirStat हे मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या विविध आवृत्ती मधील
डिस्क वापराची आकडेवारी दाखविणारे आणि क्लिनअप टूल
आहे. WinDirStat हे नक्की कोणते फोल्डर, फाइल्सचा प्रकार,
फाइल्स जास्त जागा वापरत आहेत हे दाखवते. पण एखादी
फाइल किंवा फोल्डर डिलीट करण्याआधी ते महत्वाचे तर नाही
याची खात्री करून घ्या. तसेच तो एखादा प्रोग्राम किती जागा
घेत आहे हे सुध्दा दर्शवितो आणि मग तुम्ही नको असलेले
आणि जास्त जागा व्यापत असलेले प्रोग्राम्स काढून टाकू शकता.
डाउनलोड: WinDirStat
2) Uninstall Unnecessary Programs:
जर तुम्ही इन्स्टॉल केलेला एखादा प्रोग्राम खुप कालावधीत रन
देखील केला नसेल आणि त्याचा आकार जास्त असेल तर तो
अनइन्स्टॉल करून कार्ड डिस्क वरील बरीच जागा वाचवता येते.
कदाचित हे प्रोग्राम फक्त ट्राय म्हणून असतील, गेम्स असतील
किंवा सॉफ्टवेअरचे जुने व्हर्जन असू शकतील. अश्या वेळी हे
प्रोग्राम्स अनइन्स्टॉल करण्यासाठी विंडोज मधील इनबिल्ट
Programs and Features चा वापर करू शकता किंवा थर्ड पार्टी
टूल CCleaner चा वापर करू शकता.
3) Clear Temporary Files:
जर तुम्हाला तुमच्या हार्ड वरील स्पेस फ्री करण्यासाठी आणि
पीसीचा वेग वाढवण्यासाठी नको असलेल्या फाईल्सची संख्या
कमी करावयाची असेल तर Disk Cleanup वापरा. Disk Cleanup
टेम्पररी फाईल्स काढून टाकते, नको असलेल्या सिस्टिम फाईल्स
आणि इतर आयटम्स काढून टाकते, ज्यांची तुम्हाला कधी
आवश्यक्ता नसते. पण Disk Cleanup टूल मध्ये फायरफॉक्स
किंवा क्रोम सारख्या ब्राउझर मधील टेम्पररी फाइल्स काढण्याची
क्षमता नसते, जे हार्ड डिस्क मधील खुप जागा व्यापतात.
त्यामुळे अधिक आक्रमकपणे टेम्पररी फाईल्स आणि जंक
फाईल्स क्लिन करण्यासाठी CCleaner वापरा.
4) Remove Duplicate Files:
तुम्हाला कदाचित याची जाणिव नसेल कि, तुमच्या पीसीतील
हार्ड डिस्कवरील मोल्यवान जागा डुप्लिकेट फाइल्स वाया घालवू
शकतात. डुप्लिकेट फाइल्स एकाच फाईल्सच्या अनेक प्रती
वेगवेगळया जागेंवर ठेवणे, फाईल्स चुकिच्या जागी ठेवणे, एका
पेक्षा अनेक डाउनलोडस अश्या विविध कारणांनी तयार होतात.
जरी डुप्लिकेट फाइल्स शोधून काढणे कठिण काम असले तरी
सुदैवाने अनेक प्रोग्राम्स आहेत जे काही मिनिटात डुप्लिकेट
फाइल्स शोधून काढू शकतात आणि डिस्क वरील भरपूर जागा
रिकामी करतात. येथे काही फ्री टूल्स आहेत -
i) dupeGuru:
या कामासांठी dupeGuru हे एक ग्रेट अॅप्लिकेशन आहे. हे
पुर्णपणे मोफत आहे आणि डुप्लिकेट फाइल्स शोधण्यासाठी
सक्षम आहे. तसेच हे पुर्णपणे कस्टमाइझेबल आहे, जेणेकरून
यातील मॅचिंग इंजिनला कोणत्या डुप्लिकेट फाइल शोधायच्या
आहेत त्याप्रमाणे सेट करू शकता.
डाउनलोड: dupeGuru
ii) Awesome Duplicate Photo Finder:
कदाचित तुम्हाला तुमच्या कॅमेरा किंवा स्मार्ट फोनमधील सर्व
फोटो पीसी मध्ये कॉपी करण्याची सवय असेल, पण तुम्ही
त्यांना कधी क्रमवारीत लावत नसाल. याचा परिणाम अनेक
डुप्लिकेट फोटो डिस्क मध्ये अस्ताव्यस्त पडण्यात होतो. मग
अश्या वेळी या डुप्लिकेट इमेजेस काढून टाकण्यासाठी तुम्हाला
या टूलची गरज भासेल.Awesome Duplicate Photo Finder हे एक
फ्री टूल आहे, जे तुमच्या पीसी मधील डुप्लिकेट फाइल्स शोधून
काढून टाकते. या प्रोग्राम मध्ये डुप्लीकेट किंवा अगदी तत्सम
इमेजेस काढून टाकण्याची क्षमता आहे.
डाउनलोड: Awesome Duplicate Photo Finder
5) Place On Other Source:
जर तुमच्या कडे फोटो, व्हिडीओ, म्युझिक किंवा इतर फाईल्स
असतील ज्या तुम्हाला उपयोगी असतील पण त्यांना
अपरिहार्यपणे तुमच्या पीसी वर ठेवण्याची आवश्यक्ता नसेल तर
या फाईल्स एक्सर्टनल मिडिया जसे युएसबी ड्राइव्ह, डिव्हिडी
किंवा क्लाऊड स्टोरेज मध्ये ठेऊ शकता. क्लाऊड स्टोरेज हे
युझरला कोणत्याही साइजची आणि कोणत्याही टाइपची फाइल
अपलोड करण्याची परवानगी देतो. Google Drive, Dripbox आणि
OneDrive हे काही प्रसिध्द क्लाऊड स्टोरेज आहेत. काही क्लाऊड
स्टोरेज हे काही लिमिटेशन मध्ये मोफत अकाउंट देतात.
6) Compress Files or Folders:
फाइल्स आणि फोल्डर्स कंप्रेस करून सुध्दा हार्ड डिस्क वरील
बरिच स्पेस तुम्ही वाचवू शकता. कंप्रेस फाइल्स आणि फोल्डर्स
मध्ये काम करणे हे अनकंप्रेस फाइल्स आणि फोल्डर मध्ये काम
करण्याइतकेच सोपे आहे. तसेच तुम्ही अनेक फाइल्स एक कंप्रेस
फोल्डर मध्ये एकत्र करू शकता.फाइल किंवा फोल्डर वर राइट
क्लिक करा आणि Send to हा पर्याय निवडा.नंतर Compressed
(zipped) folder वर क्लिक करा.आता याच लोकेशन मध्ये एक
कंप्रेस फोल्डर तयार झालेले असेल.
7) Delete Old Users Folder:
जर तुमच्या पीसी मध्ये जुने आउट डेटेड युझर आणि सिस्टिम
फाइल्सचा बॅकअप आणि सिस्टिम इमेज असतील तर तुम्ही
स्पेस फ्रि करण्यासाठी यांना डिलीट करू शकता.
विंडोज 7 मध्ये अॅडमिनिस्ट्रेटर लॉगिन करावे.
My Computer – C Drive – Users Folder मध्ये जा.अकाउंट नेम
संबंधीत फोल्डर वर राइट क्लिक करा आणि कंटेक्स्ट मेनू
मधील Delete हा पर्याय निवडा.
जर तुम्हाला अजून हार्ड डिस्क मधील स्पेस फ्री करावयाची
असेल तर खालील पर्याय वापरावेत -
8) Delete System Restore Points:
सिस्टिम रिस्टोर हे विंडोज मधील एक उपयुक्त वैशिष्टय आहे.
पण सिस्टिम रिस्टोर मध्ये भरपूर डेटा असू शकतो. सिस्टिम
मध्ये अनेक रिस्टोर पॉइंट तयार होतात, पण तुम्ही एक-
एकरिस्टोर पॉइंट डिलीट करू शकत नाही तर एकाच वेळी सर्व
किंवा सर्व पण सर्वात अलीकडील रिस्टोर पॉइंट डिलीट करू
शकता. हे रिस्टोर पॉइंट डिलीट करून तुम्ही तात्पूरता डिस्क फ्री
करू शकता, कारण नविन रिस्टोर पॉइंट पुन्हा तयार होतात
आणि डिस्क वरील जागा व्यापतात.
सर्व रिस्टोर पॉइंट डिलीट करण्यासाठी -
My Computer वर राइट क्लिक करून Properties वर क्लिक
करा. (किंवा windows + Pause/Break कि प्रेस करा.)
डाव्या पेन मधील System protection ला क्लिक करा.
Protection Settings खालील Configure ला क्लिक करा. Disk
Space Usage खालील Delete ला क्लिक करा.
संरक्षण सेटिंग्ज अंतर्गत संरचीत करा क्लिक करा.
डिस्क स्पेस वापर अंतर्गत, हटवा क्लिक करा.
सुरू ठेवा क्लिक करा, आणि नंतर ओके क्लिक करा.
Continue ला क्लिक करून Ok ला क्लिक करा.
9) Disable Hibernation and Delete hiberfil.sys File:
हायबरनेट हि एक पॉवर सेव्हिंग मोड आहे जि प्रामुख्याने
लॅपटॉप साठी तयार केलेली आहे. यात ओपन असलेले कोणतेही
डॉक्युमेंट किंवा प्रोग्राम मेमरी मध्ये ठेवला जातो आणि जेव्हा
पॉवर फेल होते तेव्हा विंडोज तुमचे काम या मेमरीतुन रिस्टोर
होते. हायबरनेट मोड hiberfil.sys फाइलचा वापर पीसीची करंट
स्टेट स्टोअर करण्याठी करते. जर तुम्ही तुमचा पीसी हायबरनेट
करू इच्छित नसाल तर तुम्ही हा मोड डिसॅबल करू शकता
आणि hiberfil.sys फाइल डिलीट करून हार्ड डिस्क वरील स्पेस
काही प्रमाण फ्री करू शकता.डिफॉल्ट hiberfil.sys (c: \
hiberfil.sys) फाइलचा आकार हा कॉम्प्यूटर वर इन्स्टॉल रॅमच्या
75% असतो.
Command Prompt वर राइट क्लिक करा आणि Run as
Administrator हा ऑप्शन सिलेक्ट करा.
Command Prompt मध्ये powercfg.exe /hibernate off टाइप करा
आणि Enter करा.
10) Delete Windows.old Folder:
जर विंडोज च्या इन्स्टॉलेशनच्या वेळी ड्राइव्ह फॉम्रॅट न करता
कस्टम इन्स्टॉलेशन केले असेल तर जुन्या विंडोजच्या फाइल्स
Windows.old फोल्डर मध्ये स्टोअर होतात. विंडोज इन्स्टॉल
झाल्यानंतर तुम्ही हे फोल्डर Disk Cleanup चा वापर करून स्पेस
फ्री करण्यासाठी डिलीट करू शकता.
विंडोज 7 मधील सर्च बॉक्स मध्ये Disk Cleanup टाइप करून
आलेल्या रिझल्ट मधून Disk Cleanup वर क्लिक करावे.नंतर
तुम्हाला ड्राइव्ह सिलेक्ट करून Ok वर क्लिक करावे. Disk
Cleanup च्या डायलॉग बॉक्स मध्ये Clean up system files वर
क्लिक करावे. Previous Windows installation(s) हा चेक बॉक्स
सिलेक्ट करावा आणि ज्या फाइल्स डिलीट करावयाच्या असतील
त्या समोरील चेक बॉक्सवर क्लिक करावे.
शेवटी Ok वर क्लिक करावे.नंतर आलेल्या मॅसेज मधील Delete
Files वर क्लिक करावे.

संकलन :- नंदकिशोर फुटाणे