Pages

एमरॅम



*एमरॅम तंत्रज्ञानविषयी माहिती*

📊📊📊📊📊📊📊📊📊📊
 
         👇
 👇 👇
 👇

   💥  *एमरॅम*  💥

पानाच्या समस्या
एमरॅम तथा मॅग्नेटोरेझिस्टिव्ह रॅन्डम ॲक्सेस मेमरी हे माहितीसाठा करण्यासाठीचे तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान सिंगापूर राष्ट्रीय विद्यापीठातील संगणक अभियांत्रिकी विभागाने विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे डाटा जतन करण्याच्या पद्धतीत बराच बदल होण्याचा अंदाज आहे. हे तंत्रज्ञान वापरणाऱ्या उपकरणांची क्षमता वाढण्यासोबतच, अचानक वीजपुरवठा थांबल्यास डाटा लुप्त होणार नाही. ही एक प्रकारची चिप असून संगणक, भ्रमणध्वनीसारख्या उपकरणात मेमरी कार्ड सारखी वापरल्या जाऊ शकते.

या तंत्रज्ञानाद्वारे जतन केलेला डाटा सुमारे २० वर्षे जपून ठेवता येणार आहे.यातील जतन केलेला डाटा हा 'नॉन व्होलाटाईल'असेल. जतन करतांना विसरल्यामुळे किंवा जतन करतांना काही अडथळा आल्यासही, हा सुरक्षित राहील.भ्रमणध्वनीच्या बॅटरीचे आयुष्मानही याद्वारे वाढू शकेल.हे अत्यंत कमी खर्चिक व सोपे तंत्रज्ञान आहे.

📊📊📊📊📊📊📊📊📊📊 📊📊📊📊📊