नवीन मोबाईल घेताना .....
नवीन मोबाइल घेतानालक्षात घ्यायचे मुद्दे..1)इंटरनल मेमरी -: (रोम
मेमरी)अँप्स विडीओ गाणे डाउनलोड होण्यासाठी लागणारी मेमरी-:कृपया नवीन मोबाइल घेताना नेहमी फोनच्या सेटींग→स्टोरेज→availablememory मधे बघाकमीत कमी4gb internal memoryआवश्यक आहेजर त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही त्या फोन मध्येजास्त अँप्स इन्स्टॉल केले तर मोबाइल हँग होतो(शक्यतो 16GB इन्टरनल मेमरी असलेला मोबाइल घ्या)रॅम-: अँप्स विडीओ गाणे ' रन ' होण्यासाठी लागणारी मेमरीमोबाइलच्यासेटींग→अँप्लिकेशन→रनिंग अँप्स मध्ये जावुनपहायुज्ड व अव्हाइलेबल मेमरी किती आहेही मेमरी म्हणजेचरॅम होयमोबाइलमधे अँप्स विडीओ गाणे ' रन ' होण्यासाठी ही मेमरी लागतेरँम-मेमरी कमीत कमी (मोकळा)300mb तरी हवात्यापेक्षा कमी असेल तर मोबाइल हँग होतो( आताच्या वेळेत 2GB रँम असलेलाच मोबाइल घ्या1 GB घेउ नका मोबाइल हँग होतोभविष्यकाळ लक्षात घेवून3GB रँम असलेला मोबाइल घेणे उत्तम4G-:आताच्या काळात 4G मोबाइल असणे आवश्यक आहेथोडक्यात 1G 2G 3G 4G 5Gमोबाइल स्पिड चा आढावाGen. Speed. Year1G. 2.4kbps. 19802G. 64.Kbps. 19912.5G. 64-144kbps.3G. 144kb-2mbps. 20004G. 100mb-1gbps. 20005G. in gbps. 2010कँमेरा-:कँमेरा 8mp / 13 mpकोणताही घ्या पणकँमेरा चे PPI(Pixal per inch)1 inch × 1 inch मापाच्या चौकोनात येणारे डॉटस्कमीत कमी -:PPI 296 तरी हवेतअन्यथा फोटो चांगले येत नाहितसध्याPPI 400 च्या वर चे मोबाइल-कँमेरा बाजारात उपलब्ध आहेतResolution 720 (HD)असणे आवश्यक आहेकोअर-: कमीत कमी क्वॉड कोअर प्रोसेसर असावाइंजिन 1.2 gigahertz (कमीत कमी ) असणे आवश्यक आहेअन्यथा 3G चे रिचार्ज टाकुनही 3Gचा स्पिड मिळणार नाहीसध्या बाजारात1.5 ते 2.2 gigahertz चे octocore मोबाइल उपलब्ध आहेतबँटरी- 5इंच साठी 2500 mAh.5.5 साठी 3000 mAhOTG Support-:कॉंम्युटर प्रमाणे मोबाइलला पेनड्राइव्ह अटँच्ड करुन मोबाइलचा डेटापेनड्राइव्ह मध्ये व पेनड्राइव्ह चा डेटा मोबाइल मध्ये डायरेक्ट ट्रान्सफरकरण्यासाठी मोबाइल मध्ये जी पध्दत असते त्याला OTG ( on the go) supportअसे म्हणतातमोबाइल च्या वाढत्या मेमरी समस्येवर हा सर्वोत्तम तोडगा आहेमोबाइल OTG support असेल तर तुम्ही कुठेही कोणत्याही वेळेस otg cable च्यासहाय्याने मोबाइल मधील डेटा पेनड्राइव्ह मध्ये सहज ट्रान्सफर करु शकता.विचार करुन मोबाइल घ्या.