*_🎥सहज विरुगुंळा म्हणून वाचा🎥_*
=====================
*खेळण्याच्या पत्त्याची (Playing Cards) मनोरंजक माहिती.*
*तुम्हाला माहित आहे का पत्ते कॅलेंडरशी संबंधित आहेत.*
*# एका वर्षात 52 आठवडे असतात. पत्ते सुद्धा 52 असतात.*
*# एका वर्षात चार हंगाम असतात (Winter हिवाळा, Spring वसंत, Summer उन्हाळा, Autumn शरद). पत्त्यात सुद्धा 4 सुट (इस्पिक, बदाम, किलवर, चौकट) असतात.*
*# प्रत्येक हंगामात 13 आठवडे असतात. प्रत्येक सूट मध्ये 13 पत्ते असतात* *(1,2,3,4,5,6,7,8,9,10,11 गुलाम, 12राणी, 13 बादशाह)*
*# वर्षात 12 महिने असतात. पत्त्यात 12 चित्रांचे पत्ते असतात.(गुलाम, राणी, बादशाह)*
*# लाल पत्ते दिवस, तर काळे पत्ते रात्र दर्शवितात.*
*#* *1+2+3+4+5+6+7+8+9+10+11+12+13 = 91 याला 4 ने गुणल्यास*
*91x4 = 364 आणि जोकरचा एक मिळवल्यास 365.* *एक वर्षाचे दिवस होतात.*
*# काय हा फक्त योगायोग आहे की सखोल बुद्धिमत्ता.*
*# आणखी थोडे गमतीशीर*
*One, Two, Three, Four, Five, Six, Seven, Eight, Nine, Ten, Jack, Queen, King यातील अक्षरांची संख्या मोजा ती येते 52.*
*# इस्पिक - नांगरणी /कर्तव्य दर्शविते.*
*बदाम - पीक /प्रेम दर्शविते.*
*कीलवर - भरभराट /वाढ दर्शविते.*
*चौकट - पीक काढणे /संपत्ती दर्शविते.*
*# कधी कधी 2 जोकर असतात ते लीप वर्ष दर्शवितात.*
*# तर पत्ते हा फक्त खेळ नसून त्यामागे एक सखोल तत्वज्ञान आहे.*