Pages

MS -CIT THEORY




MS - CIT THEORY 

महाराष्ट्र सरकारच्या नवीन शैक्षणिक  धोरणानुसार प्रत्येक शिक्षकाला MS -CIT  ची परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक झालेले आहे . त्या परीक्षेमध्ये दोन प्रकारचे स्तर निर्माण केलेले आहे .ते स्तर म्हणजे PRACTICAL  QUESTIONS आणि THEORY QUESTIONS ,
          
           THEORY QUESTIONS १५ गुणाचे असते . १५ पैकी ६ गुण पास होण्यासाठी आवश्यक आहे . 
          मी संकलित केलेली प्रश्नावली आपल्या करिता देत आहे ... तयारी केली तर नक्कीच पूर्ण पैकी पूर्ण मार्क मिळाल्याशिवाय राहणार नाही . 



MS -CIT THEORY QUESTIONS     CLICK ME


संकलन :-नंदकिशोर फुटाणे