*मराठी व्याकरण विशेष*
▪ *विद्यार्थी विकास* ▪
👇
👇 👇
👇
*मराठी व्याकरण*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💥 *अनुनासिक*
*उदाहरणे*
▪ *पर-सवर्ण जोडलेल्या व्यंजनाच्या उच्चाराचा शब्द हा शब्द मराठीत शुद्धलेखनाच्या नियमांस अनुसरून पर-सवर्णाच्या ऐवजी अनुस्वार देऊन लिहितात.*
▪ *ङ* दङ्गा दंगा *ञ* झाञ्ज, अञ्जन', काञ्चन, लाञ्च्छन, नञ् (तत्पुरुष समास) झांज, अंजन, कांचन, लांछन बण्ड,पाण्डे, बंड,पांडे खन्त,यन्दा,कान्दा,खंत,यंदा,कांदा,
💥 *तत्सम*
▪ *खणखणीत नाकात उच्चारले जाणारे अनुस्वारयुक्त तत्सम शब्द हिंदी-संस्कृतमध्ये लिहिताना पर-सवर्णयुक्त जोडाक्षर लिहितात.*
*अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या
अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर-सवर्ण म्हणून वापरतात.*
*मराठीत लिहिताना पर-सवर्णाच्या या रकान्यात दिल्याप्रमाणे अनुस्वार देऊन लिहावे.*
▪ *हिंदी-संस्कृतमध्ये शुद्धलेखनाचे नियमास अनुसरून ते शब्द पर-सवर्णयुक्त लिहितात.*
▪ *पंकज - पङ्कज'*
▪ *पंचानन -पञ्चानन*
▪ *पंडित - पण्डित*
▪ *अंतर्गत - अन्तर्गत*
▪ *अंबुज - अम्बुज.*
█║▌│║║█║█║▌║║█║
➖➖➖➖➖➖➖➖➖➖