Pages

ब्राऊझर

ब्राऊझर 

कॉम्प्युटरवर काम करताना प्रत्येक काम आपण कुठल्यातरी

सॉफ्टवेअरमध्ये करीत असतो. म्हणजेच कॉम्प्युटरवर काम करीत

असताना आपण प्रत्येक वेळेस कुठलेतरी सॉफ्टवेअर वापरत असतो.

त्याच प्रमाणे इंटरनेटवर निरनिराळ्या वेबसाइट पाहण्यासाठी जे

सॉफ्टवेअर वापरतो त्यालाच  ब्राऊझर  ( Browser ) असे म्हणतात.

मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये इंटरनेट एक्सप्लोरर हा ब्राऊझर आधीपासूनच दिलेला असतो. 

सर्वसामान्यपणे वापरायला सोपा असल्याने इंटरनेट

एक्सप्लोरर जगभरामध्ये जास्त प्रचलित आहे. असे असले तरी सध्या

इंटरनेटवर अनेक मोफत ब्राऊझर्स उपलब्ध आहे .


संकलन :-नंदकिशोर फुटाणे