Pages

स्वरयंत्राची काळजी






🔴 विद्यार्थी विकास 🔴

👇
 👇
 👇 👇
 👇


voice tips/स्वरयंत्राची काळजी कशी घ्यावी.

【मुख्येत्वेकरून शिक्षकांसाठी】

1.Breathing Exercises.

2.योग्य पाणी प्या 10 ते15
 मिनिटांनी.

3.कमित कमी ओरडणे .

4. घसा क्लीअर करू नका.

5.आवाज प्रमाणापेक्षा मोठा काढू नका.

6. स्वरतारांवर जोर देऊन बोलु नका.

7.श्वासाची एक्झरसाईझ करा.

8.तेलकट वगैरे टाळावे.

9.अवाजात बदल झाल्यास घसातज्ञ doctor ला दाखवा.

10.वर्षातुन एकदा voice analysis करा.

11.रोज गरम पाण्याची वाफ घ्या.

12.कोमट पाण्यात एक चमचा मध टाकुन घ्या.

13.रोज ओमकार म्हणा ओ छोटा ठेवा म दीर्घ असावा.

14.पर्सनल मायक्रोफोन वापरा.

15.एका श्वासात लांब वाक्य न बोलता छोट्या वाक्यात बोला.

16.रोज 7/8 तास झोपा.

17.जेवल्यानंतर लगेच झोपु नका.

18.एका जागेवर ऊभे राहुन न शिकवता.... वर्गात फिरते राहुन शिकवा.
शिकवताना ब्रेक घ्या.

19.E- learnings चा वापर करा.

             ✍संकलन
        *नंदकिशोर फुटाणे*
      █║▌│║║█║█║▌║║█║
9⃣9⃣7⃣0⃣1⃣4⃣2⃣2⃣9⃣0⃣