स्मार्ट फोनद्वारे video निर्मिती
मोबाईल द्वारे व्हिडिओ निर्मिती करण्यासाठी play store वरती
विविध App उपलब्ध आहेत.
त्यातील Viva Video App द्वारे व्हिडिओ निर्मिती कशी करायची ते
पाहूयात .
▶ Vdo मेकिंग चे दोन टप्पे आहेत
1) ईमेज vdo .
2) शैक्षणिक vdo
▶ आपल्या कडे viva vid eo app असेल तरठीक आहे नसेल तर play store
वरुन free viva video app डाऊनलोड करून घ्या
▶Viva video ओपन करा.
▶Viva ओपन झाल्या नंतर वर दोन फोल्डरदिसतील एक edit व slide
show
▶ Slide show फोल्डर ओपन करा.
▶ Slide show ओपन झाल्या नंतर photoफोल्डर दिसेल.
▶ Photo फोल्डर ओपन करा .त्यावेळीमोबाईल मधील फाईली दिसू
लागतील.
▶ ज्या फाईल मधे आपल्या शाळेतील photoआहेत ती फाईल ओपन
करा.
▶ Photo सिलेक्ट करा .photo सिलेक्ट झाल्यानंतर खालील बाजूस येतील
.
▶ सिलेक्ट photo खालील बाजूस आले .कितीसिलेक्ट झाले हा सुद्धा
आकडा आला असेल.नंतर वरील बाजूस Done आहे.
▶ सर्व photo done करा.
▶ Video बोर्ड येईल.
▶ Vdo बोर्ड मधे theme ,music ,duration वedit हे चार फोल्डर दिसतील.
▶ प्रथम थीम ओपन करा .भरपूर थीम दिसतील.आपणास थीम
डाऊनलोड करावे लागतील.थीम वर बोट ठेवा आपोआप थीम डाऊन
लोडहोईल .
▶ एक थीम निवडा .व क्लिक करा .त्या थीम चाvdo तयार होतो
▶ खूप छान छान थीम आहेत .एक छान थीमनिवडा
▶ या नंतर दुसरा फोल्डर आहे music .musicफोल्डर ओपन करा
▶ Music ओपन करा .खालील बाजूस एकछोटा चौकोन येईल त्या वर
क्लिक करा
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन होईल
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपनझाल्या नंतर आपण कोणतेही
गाणे या म्यूज़िकनिवडा .व निवडल्या naतर add हा शब्द येईलत्या वर
क्लिक करा म्हणजे ते गाणे vdo वरजाईल .
▶ तिसरा फोल्डर आहे ड्यूरेशन ओपन करा
▶ आपल्या vdo ला वेळ लावणे गरजेचे आहे.प्रत्येक स्लाइड ला कमीत
कमी 5सेकंदा चावेळ फिक्स करा
▶ 4 था फोल्डर आहे अति महत्वाचा edit vdoचा आत्मा
▶ 4 च्या फोल्डर कडे सर्वांचे लक्ष असू द्या.कारण हा फोल्डर अति
महत्वाचा आहे
▶ Edit फोल्डर ओपन केल्या नंतर खालीअनेक फोल्डर येतात .घाबरायचं
गरज नाही.सर्व सोपे आहे .edit ओपन करा
▶ Edit मधे अनेक फोल्डर आहेत पण clip edit ,text व transition हे
महत्वाचे फोल्डर आहेत.याचा विचार करु
▶ Clip edit मध्ये नवीन clip or स्लाइड addकरता येते
▶ दूसरे फोल्डर आहे text .महत्वाचे आहे.यातून आपण लिखाण करु
शकतो
▶ Text ओपन केल्या नंतर vdo च्या खालीलबाजूस vdo रील दिसेल ok
vdo रील दिसलीका
▶ आपणास vdo ला नाव कोठे द्यावे हे ठरवू
▶ सुरुवातील नाव देऊ
▶ थीम जाई पर्यंत रील पुढे सारा
▶ थीम संपेपर्यंत रील पुढे सारा आणि थांबा
▶ Vdo च्या खाली रील आहे रील च्या खालीadd हा शब्द आहे .आहे का
▶ Add वर क्लिक करा आणि थांबा
▶ Add वर क्लिक केल्या नंतर अनेक फोल्डरयेतात .
▶ Aa वर क्लिक करा
▶ Aa या फोल्डर वर क्लिक केल्या नंतर vdo var एक चौकोन दिसेल .त्या
मध्ये please title here असे असेल
▶ Please title here वर क्लिक करा .लिखाणकरण्या साठी पेज येईल
▶ पेज वर शाळेचे or तुमचे नाव टाका
▶ मराठीत असेल तर अति उत्तम
▶ खाली ok हा शब्द आहे का क्लिक करा
▶ चौकोनाच्या आतील बाजूस नाव असेलबाजूला लाल रंगाचा अर्ध गोल
आहे का
▶ त्या अर्ध गोला वर बोट ठेवून अक्षरे मोठीकरा
▶ अक्षरे मोठी झाली का ?
▶ आता अक्षरांना कलर देवूया
▶खालील बाजूस Aa बाजूस पांढरा अर्ध गोलआहे आत बारीक टिन्ब
टिन्ब आहे तो फोल्डरओपन करा
▶ त्या मध्ये अनेक कलर आहेत जो कलरआवडतो त्या कलर वर क्लिक
करा म्हणजेअक्षरांना तो कलर मिळेल ओक कलर दिला का
▶ Vdo च्या वरील बाजूस ✅अशी खूणआह.आहे का
▶ वरील ✅चिन्हावर क्लिक केल्या नंतर तसेचvdo च्या खालील बाजूस
एक चिन्ह दिसेल.वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर रील पुढेसरकते ok
.vdo वर हे नाव किती वेळ ठेवणारआहे हे निश्चत करा .प्रथम आपण
वरील ✅याचिन्हावर क्लिक करा vdo खाली तसेच चिन्हअसेल थोड्या
वेळेनंतर खालील चिन्हावरक्लिक करा .vdo थांबतो रील थांबते .नंतरथांबा
▶ एक स्लाइड संपण्यास 5 सेकंद लागतो .एकास्लाइड पर्यंत नाव ठेवा
▶ एक स्लाइड संपताच vdo च्या खाली हे चिन्हआहे क्लिक करा vdo
थांबेल
▶ नंतर vdo च्या वर ✅हे चिन्ह दिसेल त्या वरक्लिक करा म्हणजे तुमचे
नाव vdo वर फिक्सहोईल
▶ अशा पद्धती ने दोन तीन वेळा कृती कराम्हणजे तुमचे सर्व नाव
फिक्स होईल .vdoतयार होईल
▶ अजून एक फोल्डर आहे .ते म्हणजेtransition ओपन करा
▶Vdo मधे किती इमेज आहेत .त्यांना स्लाइडम्हणतात .त्या स्लाइड
बदलन्यासाठी आकारकोणताही आकार द्या .म्हणजे तुमचा vdo
तयारझाला .
▶ तो vdo draft मधे सेव करा
▶ Draft मध्ये सेव झाल्या नंतर तो vdoमोबाईल च्या gallery मध्ये येवू
शकत नाही.त्या साठी शेअर वर क्लिक करा म्हणजेexporting होईल व
gallery मधे येईल
संकलन:- नंदकिशोर फुटाणे