Pages

Tubemate app download






 👇 👇 👇 👇 👇
  
नमस्कार शिक्षक मित्रांनो आता आपल्या तंत्रस्नेही शिक्षक बांधवांनी अतिशय सुंदर शैक्षणिक विडिओ तयार केलेले आहेत .परंतु ते विडिओ youtube वरून dounload करता येत नाही .मग चला आपण ते विडिओ थर्ड पार्टी  अँप च्या मदतीने कसे dounload करायचे ते समजून घेऊ या....  ईतर ज्ञानवर्धक माहितीसाठी वर दिलेला दुवा वापरून  "विध्यार्थी विकास" ब्लॉग ला भेट द्या....मी माझ्या ब्लॉगवर ही link दिलेली आहे .
यु-ट्यूब व्हिडिओ डाऊनलोड करा.
1. आपल्या फोन मध्ये यु-ट्यूब व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम ट्यूब मेट (Tube-mate) हे app डाऊनलोड करून घ्या. त्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
   DOWNLOAD
Visit TubeMate web site
2. App डाऊनलोड झाल्यानंतर आपल्या फाईल मॅनेजर मधून Download फोल्डर मध्ये जा . तेथे Tube mate.apk या फाईल वर क्लिक करून ते app इंस्टाल करून घ्या.
3.  आता तुम्ही युट्युब वरील व्हिडिओ डाऊनलोड करू शकता.
4. महा-तंत्रस्नेही या app मधील ज्या यु-ट्यूब चॅनल  मधील शैक्षणिक व्हिडिओ हवे आहेत त्या नावावर क्लिक करा. व आलेल्या यादीमधून Tube mate हे अॅप निवडा.
5. आता तुम्ही निवडलेले शैक्षणिक चॅनल Tubemateमध्येओपन होईल. आपणास जो व्हिडीओ डाऊनलोड करावयाचा  आहे .त्यावर  क्लिक करा.
6.  व्हिडीओ चालू होईल.  व्हिडीओ  चालू  झाल्यानंतर  वरच्या  बाजूला  हिरवा  हलणारा  बाण दिसेल .  त्यावर  क्लिक  करा.
7.   एक  विंडो  येईल  , त्यातून  योग्य   ती  साईज  निवडा.  व   डाऊनलोड  वर क्लिक  करा.
8.  तुमच्या  शैक्षणिक  व्हिडिओ  चे  डाऊनलोडिंग  चालू  होईल.
विडिओ डॉउनलोड़ झाल्यावर आपण आपल्या विध्यार्थ्यांना offline मध्ये समंधीत विडिओ चा लाभ देऊ शकतो.

धन्यवाद ......