Pages

PPT, EXCLE फाइल बनवा मोबाइलवर

PPT, EXCLE फाइल बनवा मोबाइलवर


PPT , WORD , EXCLE च्या फ़ाइल बनवा तुमच्या मोबाइलवर.

1) आजपर्यन्त अपणाला WPS Office Kingsoft या aap चा उपयोग फक्त ,

फ़ाइल , मेसेज सेव्ह करणे हा होतो हे माहित आहे

2) पण आज आपण WPS Office Kingsoft या aap चे या व्यतिरिक्त

अजुन बरेच उपयोग पाहणार आहोत.

3) प्रथम play store वर जाऊन आपण WPS Office Kingsoft हे aap

download करून घ्या.⬇ download केलेले हे app आपोआप install होईल.

( mobomaeket किंवा इतर store वरुन download केले तर install करावे

लागेल

4) हे app open करा. open केल्यावर तुम्हाला DOC , PPT , PDF , XLS ,

TXT , OTHER असे option दिसतील व् वरती आडव्या ओळीमध्ये Recent ,

Open , New असे option⬜⬜◻◻ दिसतील .

5) यातील New वर click केल्यानंतर आपणाला

D Document (Doc.Word ),

M Memo( Doc.Word),

P Presentation( Ppt),

S Spredsheet( Xls.Excel)

असे icon दिसतील.

6) यापैकी Document open करा.open केल्यावर रंगीत गोल

🔄🔄🔄🔄फिरताना दिसेल व open झाल्यावर कर्सर

दिसेल . त्यावेळी कीबोर्ड आल्यावर उजव्या कोपर्यात गोल येईल त्यावर

click करा.

7) नविन काहीतरी open झालेले दिसेल हे tools आहेत जे आपण

computer मध्ये वापरतो (फक्त कीबोर्ड open झाल्यावरच tools वरच्या

बाजूला आलेले दिसतात . कीबोर्ड open नाही झाला तर ते खाली

डाव्या कोपर्यात चार चौकोन या चिन्हाने दाखवले आहेत )

8) या tools मध्ये file, view , format , cell ,insert, shape, font

इ.computer प्रमाणे टूल्स आहेत.

9) याच क्रमाने Memo , ppt व spreadsheet open करून फ़ाइल तयार

करता येतात.

10) तयार केलेली फाइल सेव्ह करण्यासाठी वरच्या उजव्या कोपर्यात

असणाऱ्या चौकोनावर click करा व फाइल ला हवे ते नाव देऊन फ़ाइल

सेव्ह करा.

11) ही फ़ाइल आपणाला pdf स्वरुपात देखील सेवह करता येते.यासाठी

फाइल नाव टाकताना तिथेच शेजारच्या dropdown box मध्ये doc, text

एवजी pdf select करा तुमची फ़ाइल pdf स्वरुपात सेव्ह होईल.

12) Computer मध्ये असणारे functions , formula आपणाला या app

मध्ये वापरता येतात.


संकलन :- नंदकिशोर फुटाणे