Pages

अँप सुरक्षित आहे काय ?

🥇🥇🥇🥇

   💥 विद्यार्थी विकास 💥
🥇🥇🥇🥇🥇
        *कोणतेही अँप
*APP PLAY STORE*
 वरुन डाऊनलोड करुन  *INSTALL* केल्यानंतर ते सुरक्षित आहे कींवा नाही,हे ओळखणे*

   मित्रांनो हल्ली सर्वांकडे स्मार्ट फोन,अँड्रॉईड फोन असून मोबाईलमध्ये आपन बरेचसे *APP* कींवा गेम *PLAY STORE* वरुन बिनधास्त,ते सुरक्षित आहेत की नाही वगैरे कसलाही विचार न करता  डाऊनलोड व install करत असतो.
     धोकादायक अँप  व गेम डाऊनलोड केल्याने मोबाईलमध्ये व्हायरस जाऊन पुढिल समस्या निर्माण होतात.

💥१) मोबाईल हँग होणे.

💥 २)मोबाईल वारंवार बंद पडणे.

💥 ३)बॅटरी  लवकर संपणे.

💥 ४)डाटा अचानक गायब होणे.

💥 ५)मोबाईल स्लो होणे.

       सदर APP व गेम सुरक्षित आहे कींवा नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये एक छोटीशी सेटिंग करावी लागते.सदर सेटिंग केली असता तुम्ही कोणतेही अँप  व गेम डाऊनलोड करा तुम्हाला ते सुरक्षित आहे कींवा नाही ह्या विषयी ही सेटिंग अलर्ट करेल.

   सदर सेटिंग आपन आपल्या मोबाईलमध्ये खालीलप्रमाणे करावी.

 ⚙ 💥 SETTING

 ⚙ 💥 GOOGLE

 ⚙ 💥 SECURITY

 ⚙ 💥 GOOGLE PLAY
                PROTECT
 
        याठिकाणी खालील दोन्ही option active करावे.

💥 1]  SCAN DEVICE FOR    SECURITY THREATS


💥 2]  IMPROVE HARMFUL APP DETECTION


वरीलप्रमाणे मोबाईलमध्ये सेटिंग केली की PLAY STORE ला जाऊन डाव्या बाजुकडिल तीन रेषांवर स्पर्श करुन खालील

PLAY PROTECT option

 सिलेक्ट करावे.याठिकाणी तुम्हाला एक मेसेज दिसेल.
जर  मोबाईलमध्ये धोकादायक APP असतील तर त्याबाबत

 HARMFUL/DENGEROUS APP

असा मेसेज दिसेल,तेव्हा आपण तत्काळ असे धोकादायक अँप  व गेम UNINSTALL/काढुन टाकावे आणी मोबाईलमध्ये कोणत्याही प्रकारचे धोकादायक अँप  नसेल तर

 NO HARMFUL APP FOUND

 असा मेसेज दिसेल.


   याप्रकारे आपण आपला मोबाईल कोणत्याही धोकादायक अँप  व गेम पासून सुरक्षित ठेऊ शकतो.

          ⚙⚙⚙⚙⚙⚙