*Whatapp विशेष*
*Whatapp चे स्मार्ट user बनायचे आहे ? मग खालील ट्रिक समजून घ्या*.
💥 *विद्यार्थी विकास* 💥
👇
👇 👇
👇
💥 *महत्वाचे msg ,🎖 फोटो , pdf , whatsapp वर जतन करून ठेवणे.*,
⬇⬇ ⬇ ⬇
*जो msg , फोटो , pdf जतन करायचा आहे.त्याला दाबून ठेवा.सिलेक्ट झाल्यावर सर्वात वर star 🎖दिसेल त्यावर क्लिक करा. आता तो आपला msg किवा फोटो starred झाला.*
👇
*आता ग्रुप च्या बाहेर या उजव्या बाजूला तीन पॉईंट आहे. त्यावर क्लिक करा त्यात setting च्या वर starred masseges ऑप्शन आहे.त्यात आपले जतन झालेले msg आपल्याला दिसेल.*
💥 *पिन करणे ,🔌म्हणजेच महत्वाचे ग्रुप सर्वात वर ठेवणे.*
⬇⬇⬇⬇
*आपल्याकडे भरपूर whatsapp ग्रुप असतात तेव्हा अशामधे आपल्याला महत्वाच्या ग्रुप मधील माहिती पहायची असल्यास खूप शोधावे लागते.*
*तेव्हा आपण आपले कुठलेही तीन whatsapp ग्रुप हे एकदम वर कायमचे ठेवू शकतो.जे कितीही ग्रुप असेल तरी whatsapp ला वरच राहतात.*
👇
*त्यासाठी जो ग्रुप वर ठेवायचा आहे.त्याला प्रेस जरा /दाबून धरा. मग आपल्याला वर पिन 🔌चे चिन्ह दिसेल त्याला टच करा. तो ग्रुप सर्वात वर आला. असे कोणतेही तीन ग्रुप आपण पिन करू शकतो.*
💥 *two step verification आपले whatsapp hack होऊ नये करीता आवश्यक.*
⬇⬇⬇⬇
*whatsapp च्या वर उजव्या बाजूला तीन पॉईंट आहे त्याला टच करा.त्यात setting मधे जा त्यानंतर account मधे जा त्यात two step verification असे दिसेल त्यावर क्लिक करा. त्यात enable दिसेल त्याला क्लिक करा. आपल्याला पाहिजे असेल तो आणि कायम लक्षात राहील असा 6 अंकी कोड टाका. comfirm साठी पुन्हा टाका. नंतर पुढे जा आणि दोनदा आपला e-mail टाका व next करा.नंतर ok करा.*
💥 *clear chat सर्व whatsapp ग्रुपचे msg एकदाच clear करणे.*
⬇⬇⬇⬇
*whatsapp च्या setting मधे जा chats मधे जा नंतर chat history वर क्लिक करा.*
*Clear all chat वर क्लिक करा.whatsapp चे सर्व ग्रुप एकाच प्रयत्नात clear होईल.*
*(starred masseges तसेच राहतात.*)
✏ *शब्दांकन*
*नंदकिशोर फुटाणे
🔵🔴🔵🔴🔵
█║▌║║█║█║▌║█