फोनचा reboot..?
फोनचा reboot..?
फोन आपोआप रिस्टार्ट होतो....??
हँग होण्याबरोबरच अनेकदा फोन आपोआप रिस्टार्ट
होतो. एखादं अॅप्लिकेशन सुरू करताना ते सुरू होण्याऐवजी फोनच बंद
होऊन सुरू होतो.
*फोन रिस्टार्ट होण्यामागची काही कारणं*
💢 *बॅकग्राउंड ॅप्स*.
फोन स्टँडबाय मोडवर असला तरी काही अॅप्स ही
अविरत सुरूच असतात. बॅकअप घेणं, अपडेट होणं, पॅच फाइल्स
डाउनलोड होणं वगैरे प्रकार सुरू असतात.
💢 *अॅप्सची खराब ्वालिटी*
त्याशिवाय असं रिस्टार्ट होण्यामागे आणखी
एक महत्त्वाचं कारण असतं आणि ते म्हणजे अॅप्सची क्वालिटी.
स्मार्टफोन्समध्ये इन्स्टॉल करण्यात येणाऱ्या अॅप्सच्या खराब
क्वालिटीमुळे फोनवर परिणाम होत असतो.
💢 *सिस्टीम ॅप्स िसेबल ेली असतील तर*
सिस्टीम अॅप्स डिसेबल केली असतील तर
अनेकदा अडचणी येतात. विशेषकरून अँड्रॉइड फोन्सच्या बाबतीत हे
अनेकदा होतं. सेटिंग्जमध्ये जाऊन अॅप्लिकेशन्समध्ये गेलं असता
येणारी यादी एकदा तपासून पाहा. जी अॅप्स ऑफ किंवा डिसेबल केली
असतील तर ती अनेबल करा. अॅप लाँचसाठी तसंच सिस्टम लाँचसाठी
या सिस्टम अॅप्सची गरज असते.
💢 *फोन गरम ोण्यामुळे*
फोन गरम होणं हा प्रकार तर बराच कॉमन
आहे. थ्रीजी-फोरजीचा वापर, जीपीएसचा वापर, जास्तीचा ब्राइटनेस यामुळे
ओव्हरहीट होऊन फोन आपोआप बंद होतो किंवा रिस्टार्ट होतो.
💢 *सिस्टिम ॉफ्टवेअर करप्ट ाल्यास*
फोन आपोआप रिस्टार्ट होण्यामागचं
आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे सिस्टम सॉफ्टवेअर्स करप्ट होणं.
हा प्रॉब्लेमसुद्धा बहुतांशी अँड्रॉइड फोनमध्ये येतो. अशा वेळी
मोबाइलमधील (इंटर्नल मेमरीवरच्या) डेटाचा बॅकअप घेऊन फोन रिसेट
करणं हा पर्याय उत्तम .
संकलन :- नंदकिशोर फुटाणे