Pages

BuleStacks

Android Emulator

Android mobile वर ज्या प्रमाणे विविध एंड्राइड apps आपण वापरतो त्या


प्रमाणेच लैपटॉप अथवा pc वर देखील वापरता येते....


1.BuleStacks किंवा Android Emulator या सॉफ्टवेयरच्या सहाय्याने आपण


एंड्राइड apps मोबाइलवर जसे वापरतो तसे सहज वापरु शकतो.(मोबाइल


नसताना) वरील पैकी कोणतेही एक सॉफ्टवेयर आपल्या pc वर इनस्टॉल


करा. माझ्या मते BlueStacks सॉफ्टवेयर चांगले user friendly आहे.


2.Bluestacks सॉफ्टवेयर इनस्टॉल केल्यावर जेंव्हा तुम्ही सॉफ्टवेयर चालु


कराल त्यावेळी नेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. Home स्क्रीन वर


apps download करण्यासाठी पर्याय दिसेल त्या पूर्वी सेटिंग करून घ्या....


3.settings up app store...


blue stacks सॉफ्टवेयर मध्ये my apps वर क्लिक केल्यावर "1 click sync


setup" वर क्लिक करा. आता आपल्या gmail account वापरून setup


करा. setup पूर्ण झाल्यावर app search पर्याय मध्ये पाहिजे ते app आपण


डाउनलोड करू शकता. मोबाइल प्रमाणे


4. app download करणे टाळण्यासाठी अजुन अनेक पर्याय उपलब्ध


आहेत.


अ) मोबाइल मधील apps clean master app वापरून sd कार्डवर


backup घेऊन....


ब) xender किंवा airdroid app वापरून मोबाइल वरील सर्व app


डायरेक्ट pc वर घेउन...


क) अजुन एक सोप्पा मार्ग म्हणजे cloud connect app वापरून....


bluestacks मधील setting मध्ये cloud connect वर क्लिक करा...


मोबाइल व pc वरील apps एकमेकाला sync होतील.


*आता bluestacks सॉफ्टवेयर कोठे मिळेल????


नेटवर सहज उपलब्ध होऊ शकेल अथवा ऑफिसियल वेबसाइट वरून


देखील डाउनलोड करु शकता..

संकलन :-नंदकिशोर फुटाणे