Pages

Mail वाचला किंवा नाही ते समजणार





_*ई-मेलही वाचल्याचे समजणार; जीमेलची नवी सुविधा*_

👏 गुगलने आपल्या युजर्ससाठी खास सोय केली, आता व्हॉट्सअॅप सारखंच जीमेलवर मेल वाचल्याचं कळणार

🤔 *काय करावे लागेल ?*
गुगल क्रोममध्ये एक एक्सटेंशन टाकावे लागणार, या एक्सटेंशनला ब्राऊजरशी जोडल्यानंतर पाठविलेला मेल समोरच्याला पोहोचल्यास एक निळी खूण आणि त्याने वाचल्यास दोन निळ्या टीक दिसणार

👉 *कसे सुरु कराल ?*

▪ गुगल एक्सटेन्शन्स मध्ये Mailtrack सर्च करा आणि Add extension वर क्लिक करा.

▪ क्लिक केल्यानंतर मेलट्रॅक हे एक्सटेंशन क्रोमवर अॅड होईल. तसेच नवीन टॅब ओपन होईल. यामध्ये मेलट्रॅक गुगलशी जोडण्य़ासाठी परवानगी मागेल. ती देण्य़ासाठी कनेक्ट विथ गुगलवर क्लिक करा.

▪ हे केल्यानंतर गुगल अकाउंट लॉगईन करण्यास सांगेल. लॉगईन केल्यानंतर नवीन पेज उघडेल. यानंतर मेलट्रॅक खरेदी करण्याचा पर्याय दिसेल. खरेदी करायचे नसल्यास डाव्या बाजुला साईन अप फ्री असा पर्याय असेल. त्यावर क्लिक करा.

▪ ही सुविधा अँड्रॉईडवरही उपलब्ध होईल. अँड्रॉईडवर मेलट्रॅक घ्यायचे असेल तर पुढील पेज ओपन झाल्यावर इन्स्टॉल अॅड-ऑन फॉर अँड्रॉईडवर क्लिक करा.

▪ गो टू जीमेलवर क्लिक केल्यानंतर जीमेल अकाऊंट सुरु होईल. यानंतर पाठविलेल्या मेलवर मेलट्रॅकची सुविधा मिळेल.

▪ या टीकवर माऊसचा अॅरो नेल्यानंतर पॉपअपमध्ये हा मेल किती वेळापूर्वी वाचला गेला हेही समजणार आहे.

👉 *Mailtrack सुरु करायचे असल्यास या लिंकवर क्लिक करा :* https://goo.gl/5UK44K