नवोपक्रमाचे अहवाल लेखन
==================
नवोपक्रम राबविल्यानंतर त्याचे विस्तृत व परिणामकारक लेखन खुप महत्वपूर्ण असते, आपण
केलेल्या कार्याचा जणू तो आरसा असतो. ते लेखन आपल्याला पुढील मुद्दे विचारात घेवून करावयाचे
आहे.
🔹मुखपृष्ठ
-- -- -- -- -- -- -- -- -- -
मुखपृष्ठावर वरच्या बाजूस नवोपक्रमाचे नाव, त्याखाली आपले नाव, त्यानंतर शाळा, अहवाल सादर करत
आहोत तो महिना व वर्ष
🔹 प्रास्ताविक
-- -- -- -- -- -- -- -- -- -- --
मुखपृष्ठानंतर पहिल्या पानावर प्रास्ताविक लिहावे
🔹अनुक्रमणिका
-- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- --
🔻 नवोपक्रम पा य-या
-- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- --
🔹शिर्षक
-- -- -- -- -- -- -- -- -
समस्येचे निश्चित स्वरूपाचे विधान, अलंकारिक भाषा टाळावी
🔹प्रस्तावना /गरज
-- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- --
प्रस्तावना लिहितांना त्यात नवोपक्रम निवडीचे कारण, क्षेत्र, वेगळेपण, स्थळ, कालावधी, उपयुक्तता स्पष्ट
केलेली असावी
🔹उद्दिष्टे
-- -- -- -- -- -- -- -
नवोपक्रमाच्या उद्दिष्टांतून फायदा कोणाला ? कसा ? कोणत्या स्वरुपात ? कोणती कृती? काय साध्य व
कोणासाठी ? या प्रश्नांची उकल व्हायला हवी, त्यानुरुप ५ ते १० उद्दिष्ट ठरवावित
🔹नियोजन
-- -- -- -- -- -- -- -- -- -
नियोजन करतांना पुढील उपमुद्द्यांना विस्तारित करत जावे
१. संबंधित व्यक्तिंशी चर्चा, तज्ञांशी चर्चा
२. करावयाच्या कृतींचा क्रम
३. नवोपक्रमासाठी इतरांची मदत
४. वेळापत्रक (कार्यवाहीचे टप्पे)
५. नवोपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे
६. स्थळ / कालावधी / खर्च
🔹उपक्रमाची का र्यवाही
-- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -
नवोपक्रमाची कार्यवाही करतांना पुढील मुद्दे विचारात घेऊन त्यांचे नुसार लेखन करत जावे.
१. पूर्वस्थितीचे निरिक्षण व नोंदी
२. कार्यवाही दरम्यान निरिक्षण व माहीती संकलन
३. उपक्रम पूर्ण झाल्यानंतर त्याचे निरिक्षण व नोंदी
४. कार्यवाहीत आलेल्या अडचणी
५. माहीतीचे विश्लेषण : आलेख, तक्ते
६. दर्शक :
यात पुढील बाबींचा उल्लेख व्हावा
* कोणाकोणात बदल अपेक्षित
* कोणकोणते बदल अपेक्षित
* कोणत्या कृतीमूळे बदल होतील
🔹 उपक्रमाची यशस्वीता / फलित
-- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- - उपक्रमाची यशस्वीता सांगणे, समजावणे हा टप्पा खुप
परिणामकारक रितीने मांडणे आवश्यक आहे, कारण आलेल्या यशाच फलित इथ लिहावे लागणार, ते
पुढीलप्रमाणे
* उद्दिष्टानुसार कोणकोणते बदल कोणत्या टप्प्यावर झाले
* कोणत्या कृतीने बदल झाले
* काय साध्य व कोणासाठी याबाबत शेकडेवारी, आलेख व वस्तुनिष्ठ विधान
🔹 समारोप
-- -- -- -- -- -- -- -- -- -- -
🔹परिशिष्ट
-- -- -- -- -- -- -- -- -- -- -
🔹ऋणनिर्देश
-- -- -- -- -- -- -- -- -- -- --
🔹संदर्भ सु ची

संकलन :-नंदकिशोर फुटाणे