Pages

Blog creation

ब्लॉग तयार करायचाय/ मग येथे जा .

1 .ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id व Password असणे आवश्यक आहे.

2 . प्रथमतः www.blogger.com वर जा.

3 .तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / sign in करा .

4 . यानंतर New Blog ला click करा .

5 .पुढे Blog चे (Tital ) शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका .

जसे e.g (www.maneshdarkunde.blogspot.in)
6 .त्याखालील हवे ते Template निवडा .

7 .create blog ला click करा .

8. निवडलेल्या Template वर Blog ची रचना अवलंबून असते .

9. आता new post वर click करा .

10. MSWord प्रमाणे Page open होईल .

11. तेथे आपली post तयार करा .

12. नंतर publish करा .

13 . समोरील view blog करून आपली blog website पहा .

14 .नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .

15 .त्याखालील gadget वर क्लिक करा .

16. त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .

17 .हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .

18 . Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .

19 .माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .

20 . नंतर खालील add gadget वर क्लिक करा व हवी ती gadget add करा .

21 . आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते

.
22 . layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .

23. शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती 🎨 ठरवा

24 . खाली तुम्हाला live blog दिसेल .

25 . सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .

26 . आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy करून ब्लॉगवर हवी
तेथे paste करू शकता .

आपणांस आपला ब्लॉग बनविण्यास हार्दिक शुभेच्छा



संकलन :-नंदकिशोर फुटाणे