*तुकडोजी महाराजांचा शेतकरी यांच्या विषयी दृष्टीकोन*
*विद्यार्थी विकास*
👇
👇 👇
👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शेतकरी माहात्म्य*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏 *अर्पण

🙏 *अर्पण पत्रिका* 🙏
सर्व ग्रामासि सुखी करावे | अन्न-वस्त्र-पात्रादि द्यावे |
परि स्वतः दुःखचि भोगावे | भूषण तुझे ग्रामनाथा ||
कष्ट कारोनि महाल बांधसी | परि झोपडीहि नाही नेटकीशी |
स्वातंत्र्याकरिता उडी घेशी | मजा भोगती इतरचि ||
ऐशा भोळया शंकरासि | सौख्य लाभावे सर्व देशी ||
मानवाची पूर्णता तुजसी | प्राप्त व्हावी, मना वाटे ||
म्हणोनि केली 'ग्रामगिता' | जागृत व्हाया ग्राम - देवता ||
संबंध यावा सागर-सरिता | ऐसा तुझा सर्वांशी ||
तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो | सकळांचे लक्ष तुजकडे वळो |
मानवतेचे तेज झळझळो | विंश्वा माजी या योगे ||
म्हणोनि तुजचि करितो अर्पण | तू विश्वाचे अधिष्ठान |
तुझेचि व्हावे आधी उत्थान | विश्वामाजी म्हणोनिया ||
ऐसेचि होवो जनी,वनी | संतोष होईल माझिया मनी |
मित्रत्व वाढो त्रिभुवनी | तुकड्या म्हणे, ध्येय हेचि ||
*तुकड्यादास*
✍संकलन
*नंदकिशोर फुटाणे*
█║▌│║║█║█║▌║║█║
➖➖➖➖
पत्रिका* 🙏