GIF FILE बनवा
GIF FILE बनवा
whatsapp मध्ये GIF FILE कशी बनवायची?
whatsapp मध्ये GIF फाईल कशी बनवून पाठवावी
1) सुरुवातीला आपण ज्यांना पाठवणार आहात त्याचे नाव सिलेक्ट
करा.
1) आपण ज्याप्रमाणे विडीओ पाठवतो 📎 ा िन्हावरून िडीओ
🎞मधून ोणताही एक िलेक्ट करून ्या.
3) मग तो आपणास क्रॉप म्हणजेच त्यातील भाग इतका कमी करा
कि, तो फक्त ६ सेकंदच असेल.
4) जसा हि तो ६ सेकंदाचा किंवा त्यापेक्षा कमी होईल,
5) त्याचवेळी उजव्या कोपऱ्यात वरील बाजूस विडिओ कॅमेराचे चित्र
दिसेल.त्यावर क्लिक करा.
6) विडिओ कॅमेरा चे चित्र जाईल व तिथे GIF असे नाव येईल.
7) आता आपली GIF फाईल तयार आहे व पुढे पाठवू शकता.
अशाप्रकारे आपण अगदी सहजपणे GIF फाईल तयार करून इतरांना पाठवू
शकता.
संकलन :- नंदकिशोर फुटाणे