*वाचाल तर वाचाल*
💥*विद्यार्थी विकास* 💥
➖➖➖➖➖
आपले विचार समृध्द करणारे पुस्तके खाली दिलेले आहेत प्रत्येकांनी वाचावे असे विचार प्रवर्तक पुस्तके सर्वांनी वाचावे विचाराने परिपूर्ण व्हावे प्रत्येक मराठी वाचकाला माहीत असावे असे पुस्तके.
*पुस्तके आणि त्यांचे लेखक*
*०१) ययाती*
वि. स. खांडेकर
*०२) वळीव*
शंकर पाटील
*०३) एक होता कार्वर*
वीणा गवाणकर
*०४) शिक्षण*
जे. कृष्णमूर्ती
*०५) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम*
शंकरराव खरात
*०६) शिवाजी कोण होता*
गोविंद पानसरे
*०७) बनगरवाडी*
व्यंकटेश माडगुळकर
*०८) तीन मुले*
साने गुरुजी
*०९) तो मी नव्हेच*
प्र. के. अत्रे.
*१०) आय डेअर*
किरण बेदी
*११) तिमिरातुन तेजाकड़े*
डॉ. नरेंद्र दाभोलकर
*१२) मृत्युंजय*
शिवाजी सावंत
*१३) फकिरा*
अण्णाभाऊ साठे
*१४) जागर*
*१५) अल्बर्ट एलिस*
अंजली जोशी
*१६) प्रश्न मनाचे*
डॉ. हमीद आणि नरेंद्र दाभोलकर
*१७) समता संगर*
-डॉ. नरेंद्र दाभोलकर
*१८) निरामय कामजीवन*
डॉ. विठ्ठल प्रभू
*१९) ठरलं डोळस व्हायचं*
-डॉ. नरेंद्र दाभोलकर
*२०) मी जेव्हा जात चोरली* - बाबुराव बागुल
*२१) गोपाळ गणेश आगरकर*
ग. प्र. प्रधान
*२२) कुमारांचे कर्मवीर*
डॉ. द. ता. भोसले
*२३) खरे खुरे आयडॉल*
यूनिक फीचर्स
*२४) सत्याचे प्रयोग*
मो. क. गांधी
*२५) प्रकाशवाटा*
प्रकाश आमटे
*२६) अग्निपंख*
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
*२७) लज्जा*
तसलीमा नसरीन
*२८) दैनंदिन पर्यावरण*
दिलीप कुलकर्णी
*२९) रणांगण*
विश्राम बेडेकर
*३०) बटाट्याची चाळ*
पु.ल.देशपांडे
*३१) श्यामची आई*
साने गुरुजी
*३२) माझे विद्यापीठ ( कविता )*
नारायण सुर्वे
*३३) बि-हाड*
अशोक पवार
*३४) व्यक्ति आणि वल्ली*
पु.ल.देशपांडे
*३५) माणदेशी माणसं*
व्यंकटेश माडगुळकर
*३६) उचल्या*
लक्ष्मण गायकवाड
*३७) अमृतवेल*
वि.स.खांडेकर
*३८) नटसम्राट*
वि.वा.शिरवाडकर
*३९) हिरवा चाफा*
वि.स.खांडेकर
*४०) क्रोंचवध*
वि.स.खांडेकर
*४१) झोंबी*
आनंद यादव
*४२) इल्लम*
शंकर पाटील
*४३) ऊन*
शंकर पाटील
*४४) झाडाझडती*
विश्वास पाटील
*४५) नाझी भस्मासुराचा उदयास्त* वि.ग. कानिटकर
*४६) बाबा आमटे*
ग.भ.बापट
*४७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
शंकरराव खरात
*४८) इस्त्राइलची शेती*
-
*४९) बहाद्दुर थापा*
संतोष पवार
*५०) सेकंड सेक्स*
सिमोन
*५१) आई*
मोकझिम गार्की
*५२) स्वभाव , विभाव*
आनंद नाडकर्णी
*५३) बलुत*
दया पवार
*५४) कर्ण , खरा कोण होता*
दाजी पणशीकर
*५५) स्वामी*
रणजीत देसाई
*५६) वपुर्झा ( भाग १-२ )*
व. पु. काळे
*५७) पांगिरा*
विश्वास पाटील
*५८) पानिपत*
विश्वास पाटील
*५९) युंगंधर*
शिवाजी सावंत
*६०) छावा*
शिवाजी सावंत
*६१) श्रीमान योगी*
रणजीत देसाई
*६२) जागर खंड – १*
प्रा. शिवाजीराव भोसले
*६३) जागर खंड – २*
प्रा. शिवाजीराव भोसले
*६४) वावटळ*
व्यंकटेश माडगुळकर
*६५) ग्रेटभेट*
निखिल वागळे
*६६) भारताचा शोध*
पंडित जवाहरलाल नेहरू
*६७) गोष्टी माणसांच्या*
सुधा मूर्ती
*६८) वाईज अंड आदर वाईज*
*६९) उपेक्षितांचे अंतरंग*
श्रीपाद महादेव माटे
*७०) माणुसकीचा गहिवर*
श्रीपाद महादेव माटे
*७१) यश तुमच्या हातात*
शिव खेरा
*७२) आमचा बाप अन आम्ही*
डॉ. नरेंद्र जाधव
*७३) कोसला*
भालचंद्र नेमाडे
*७४) गांधीनंतरचा भारत*
रामचंद्र गुहा
*७५) आधुनिक भारताचे निर्माते*- रामचंद्र गुहा
*७६) नापास मुलांची गोष्ट*
अरुण शेवते
*७७) एका कोळियाने*
अन्रेस्ट हेमींग्वे
*७८) महानायक*
विश्वास पाटील
*७९) आहे आणि नाही*
वि. वा. शिरवाडकर
*८० ) चकवा चांदण*
एक विनोपनिषद
मारुती चितमपल्ली
*८१) मिरासदार*
द. मा. मिरासदार
*८२) सुरेश भट यांचे*
सर्व कविता संग्रह
*८३) ग्रामगीता*
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
*८४) स्पर्धा काळाशी*
अरुण टिकेकर, अभय टिळक
*८५) बदलता भारत*
भानु काळे
*८६) कोल्हाटयाचं पोरं*
किशोर काळॆ
*८७) साता उत्तराची कहानी*
ग. प्र. प्रधान
*८८) मध्ययुगिन भारताचा इतिहास*
मा. म. देशमुख
*८९) तोत्तोचान*
तेत्सुको कुरोयानागी
*९०) शिक्षक असावा तर …?*
गिजुभाई
*९१) समग्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
चांगदेव खैरमोडे
*९२) समग्र महात्मा फुले*
-राज्य सरकार
*९३) झोत*-
रावसाहेब कसबे
*९४) ओबामा*
संजय आवटे
*९५) एकेक पान गळावया*
गौरी देशपाडे
*९६) आई समजुन घेताना*
उत्तम कांबळे
*९७) छत्रपति शाहू महाराज* - जयसिंगराव पवार
*९८) अमृतवेल*
वि. स. खांडेकर
*९९) महात्म्याची अखेर*
जगन फडणीस
*१००) बुद्ध आणि त्याचा धम्म*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
✏ *संकलन*
*नंदकिशोर फुटाणे