Pages

Whatsapp





    💥 *विद्यार्थी विकास* 💥

     👇
 👇 👇
 👇



*Whatsapp च्या काही नवीन गोष्टी*

👉1)वाक्याच्या /शब्दच्या सुरवातीला आणि शेवटी  * द्या ते *bold* होईल

👉2)सुरवातीला आणि शेवटी _ द्या ते _Italic_ होईल,

👉3)सुरवातीला * _  आणि शेवटी _ * द्या ते  *_bold & italic_* होईल,

👉4)सुरवातीला आणि शेवटी ~ चिन्ह द्या,ते
 ~strikethrow~होईल..

👉5) फक्त @ टाईप केले तर ग्रुपमधिल सर्व कॉन्टॅक्ट्स तुम्हाला दिसेल व तुम्ही त्याला फेसबूक प्रमाणे टॅग करू शकता.

*अशी नवीन माहिती शेअर करत राहा, कारण ज्ञान वाटल्याने वाढते...!*


█║▌│║║█║█║▌║║█║