Pages

मोबाईल वरून प्रिंट



नंदकिशोर फुटाणे  कडून स्वागत या

संकेत स्थळाच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाची माहिती

आपणास माहिती असावी व तंत्रज्ञानाच अध्ययन अध्यापनात वापर

वाढवा हा महत्वपूर्ण उद्देश आहे .ब्लोगवरील काही माहिती संकलनात्मकआहे .



मोबाईल वरून प्रिंट

मोबाईल वरून प्रिंट

🖨 ोबाईल वरून ंट

documents ची प्रिंट pc वरून न काढता direct मोबाईल वरून काढता

येते.


🎴 *या कृ ती सा ठी आपल्याकडे  wifi सुविधा असणे आवश्यक आहे*

 *आपला मो बाईल आणि  pc एकाच wifi ने connected असले पाहिजे*



➡ *सर्व प्रथम आपल्या computer वर Google chrome सुरु करा*

➡ *ज्या मोबाईल ने प्रिंट काढायचे आहे त्या मोबाईल मध्ये वापरलेला

Gmail account नी येथे लॉगिन करा*.

➡ *उजव्या बाजूला वरच्या ठिकाणी तीन आडवे रेषा आहेत तिथे क्लीक

करा*

➡ *setting मध्ये जा*

➡ *त्यात Advance setting हा पर्याय निवडा*

➡ *scroll करून cloud print हा पर्याय क्लीक करा*

➡ *Add printer वर क्लिक करा*

➡ *आपल्या computer सोबत जोडलेले सर्व प्रिंटर ची यादी दिसेल*

➡ *पुन्हा ऍड प्रिंटर वर क्लिक करा*

➡ *ज्या मोबाईल ने प्रिंट काढायचे आहेत त्यात cloud print नावाची app

install करून run करा* *सदर app ची लिंक messege च्या शेवटी

दिलेली आहे*

➡ *cloud print हे app सुरु केल्यावर आपल्या ला account विचारतो. तिथे

आपला Gmail चा account आलेला असेल त्यावर क्लिक करा*

🎯 *वरील  setting आपल्याला फक्त एकाच वेळी करावी लागेल*

🖥 *आता आपला मो बाईल प्रिंट  सा ठी तयार आहे*

*या trik ने आपण आपले मोबाईल मधले कोणतेही documents ची प्रिंट

काढू शकतो*

*या शिवाय आपण आपल्या messege,contacts, search केलेले web

page,whatsapp messeges ची प्रिंट हि काढता येते*


संकलन :- नंदकिशोर फुटाणे