अशी वाढवा मोबाईलची स्पेस
आज आपल्या स्मार्टफोनमध्ये व्हाटसअॅप चे बरेच ग्रुप आहेत. सतत येणारे मॅसेज, फोटो इ. मुळे बऱ्याच
वेळा आपला फोन हँग होतो..!
व्हाटसअॅप चा डाटासुध्दा खूप वाढतो, मग फोटो, मॅसेज डिलीट करत बसावे लागते.
आपल्या स्मार्टफोन ला व्हाटसअॅपपासून हँग होण्यापासून वाचविण्याची एक सोप्पी ट्रिकआहे . ही ट्रिक वापरली कि व्हॉटसअॅप हँग होत नाही...! तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा.. !
खालील स्टेप्स वापरा ➖
� आपल्या मोबाईलचे internal storage ओपन करा
� त्यातील whats app नावाची फाईल ओपन करा.
� नंतर Databases नावाची फाईल उघडा.
� त्यामध्ये msgstore.db.crypt12 या सारख्या नावाच्या वेगवेगळ्या दिनांकांच्या अनेक फाईल्स तुम्हाला
दिसतील.
� त्यातील आजच्या दिनांकाची फाईल सोडून बाकी सर्व फाईल्स डीलीट करा.
� बघा तूमच्या मो बाईलचा space (मेमरी) वा ढते कि नाही..!
� या फाईल डिलीट केल्याने कोणतेही नुकसान होत नाही उलट आपल्या मोबाईल्चा internal space मोकळा होतो .
संकलन :- नंदकिशोर फुटाणे