Pages

कालनिर्णय मधील जादू

कालनिर्णय मधील जादू 



गणिता विषयी कालनिर्णय मधील *tricks* वापरून गणिताच्या अध्यापनात रंजकता निर्माण करता येईल .
कालनिर्णयमध्ये अनेक मजेशीर tricks आहेत .त्या शोधण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना खालील दिलेल्या
tricks च्या मदतीने प्रोत्साहित करू शकतो.

*कालनिर्णय मधील जादू*

1 2 1+9=10

8 9 8+2=10

*प्रत्येक महिन्यातील कोणत्याही तिरप्या चार संख्याना लागू*

8    9     10

15  16    17

22  23    24

*प्रत्येक महिन्यातील कोणत्याही तिरप्या सहा संख्याना लागू*

8 + 16 + 24=48

10 +16 +22=48

*कोणत्याही क्रमवार सात संख्या घ्या व नंतर मधली संख्या गुणिले एकूण संख्या (सात )यांचा गुणाकार
सात संख्याच्या बेरजे एवढा असतो*.
उदा.

1+ 2 +3 +4 + 5 +6 +7=28


मधली संख्या(4) गुणिले एकुणसंख्या सात आहे. म्हणूनगुणिले

(7) = 28

*पी. के .श्रीनिवास* यांनी *NUMBER FUN WITH A CALENDAR* या नावाचे पुस्तक लिहिलेले आहे.
*CALENDAR* मध्ये आश्चर्य कारक नंबर पॅटर्न लपलेले आहेत. ते जर मुलांना शोधायला लावले तर
विद्यार्थ्यांना गणित विषय रंजक वाटेल. ! ! !........

✍संकलन
*नंदकिशोर फुटाणे*

9⃣9⃣7⃣0⃣1⃣4⃣2⃣2⃣9⃣0⃣