💥*विद्यार्थी विकास*💥
➖➖➖➖➖➖➖
👇
👇
👇 👇
आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजलेले विचारवंत,लेखक,कवी,समाजसुधारक यांची टोपण नावे की जी संपूर्ण भारतात,जगात प्रसिद्ध आहेत.
टोपण नावांची यादी खालीलप्रमाणे.
*व्यक्तीचे नाव*
*टोपण नाव*
*उपाधी*
👉 1 *माऊली*
ज्ञानदेव विठ्ठलपंत कुळकर्णी
👉 2 *तुकडोजी महाराज*
माणिक बंडोजी ठाकूर
👉 3 *तुकाराम*
तुकाराम बोल्होबा आंबिले
👉 4 *संत नामदेव*
नामदेव दामाजी शिंपी
👉 5 *समर्थ रामदास*
नारायण सूर्याजी ठोसर
👉 6 *गाडगेबाबा*
डेबुजी झिंगराजी जाणोरकर
👉 7 *बापू* , *राष्ट्रपिता*
मोहनदास करमचंद गांधी
👉 8 *चाचा*
पंडित जवाहरलाल नेहरू
👉 9 *गुरुदेव*
रविंद्रनाथ टागोर
👉 10 *प्रियदर्शनी*
इंदिरा फिरोज गांधी
👉 11 *म्हैसूरचा वाघ*
टिपू सुलतान
👉 12 *कर्मवीर*
भाऊराव पायगोंडा पाटील
👉 13 *महर्षी*
धोंडो केशव कर्वे
👉 14 *महर्षी*
विठ्ठल रामजी शिंदे
👉 15 *महर्षी*
देवेंद्रनाथ टागोर
👉 16 *सेनापती बापट*
पांडुरंग महादेव बापट
👉 17 *काळकर्ते*
शिवराम महादेव परांजपे
👉 18 *स्वामी विवेकानंद *
नरेंद्र दत्त
👉 19 *सी.आर.चक्रवर्ती*
राजगोपालाचारी
👉 20 *बाबा आमटे*
मुरलीधर देवीदास आमटे
👉 21 *ठक्करबाप्पा*
अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर
👉 22 *राजा*
राँय राजमोहन राँय
👉 23 *लोकनायक*
बापुसाहेब अणे
👉 24 *आचार्य विनोबा*
विनायक नरहर भावे
👉 25 *दादासाहेब फाळके*
धुंडिराज गोविंद फडके
👉 26 *दयानंद सरस्वती*
मूळशंकर दयाळजी
👉 27 *रामकृष्ण*
परमहंस गदाधर चट्टोपाध्याय
👉 28 *नेताजी*
सुभाषचंद्र बोस
👉 29 *महामान्य*
मदन मोहन मालवीया
👉 30 *गान कोकीळा*
लता मंगेशकर
👉 31 *लोकमान्य*
बाळ गंगाधर टिळक
👉 32 *पंजाबचा सिंह*
लाला लजपतराय
👉 33 *महात्मा*
जोतीराव गोविंदराव फुले
👉 34 *आचार्य*
दादा धर्माधिकारी
👉 35 *आचार्य*
बाळशास्त्री जांभेकर
👉 36 *आचार्य*
प्रल्हाद केशव अत्रे
👉 37 *सरदार*
वल्लभभाई पटेल
👉 38 *क्रांतीसिंह*
नाना पाटील
👉 39 *स्वातंत्र्यवीर*
विनायक दामोदर सावरकर
👉 40 *लोकहितवादी*
गोपाळ हरी देशमुख
👉 41 *भारताचे पितामह*
दादाभाई नौरोजी
👉 42 व्ही. *शांताराम*
शांताराम राजाराम वणकुद्रे
👉 43 *टायगर*
मन्सूर अलिखान पतौडी
👉 44 *मिसाईल मॅन*
ए.पी.जे. अब्दुल कलाम
👉 45 *आधुनिक चाणक्य*
सी. राजगोपालाचारी
👉 46 *देशबंधू*
सी. आर. दास
👉 47 *मॅन ऑफ पीस*
लालबहादूर शास्त्री
👉 48 *पोलादी पुरूष*
सरदार पटेल
👉 49 *कर्नल*
दिलीप वेंगसकर
👉 50 *सनी*
सुनिल गावस्कर
👉 51 *लिटल मास्टर *
सुनिल गावस्कर
👉 52 *सुवर्ण कन्या*
पी. टी. उषा
👉 53 *बालगंधर्व*
नारायण श्रीपाद राजहंस
👉 54 *साहित्य सम्राट*
नरसिंह चिंतामन केळकर
👉 55 *साहित्य रत्न*
अन्नाभाऊ साठे
👉 56 *तर्कतीर्थ*
लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी
👉 57 *ओशो*
आचार्य रजनीश
👉 59 बाबासाहेब
भीमराव रामजी आंबेडकर
👉 60.*बी*
नारायण मुरलीधर गुप्ते
आणखी टोपण नावे आपणास *विद्यार्थी विकास* वर मिळेल.
✏ *संकलन*
*नंदकिशोर फुटाणे