*ENGLISH ALPHABET SPECIAL*
🔴 *विद्यार्थी विकास* 🔴
💥 *English Alphabet च्या अध्यापनासाठी काही उपयुक्त टिप्स*
👇
👇 👇
👇
👉 आपण इंग्रजी शब्दांना Rhyming मध्ये विभागणे पाहिलेले आहे.परंतु आज आपण इंग्रजी अक्षरांना Rhyming मध्ये विभागणार आहो .आपण लेटर्सला यमक जुळणाऱ्य( Rhyming ) अक्षरांमध्ये विभागू शकतो.
👉 जुळणाऱ्या मुळाक्षरांचे खालील प्रमाणे गट पाडता येतील.
उदा .q u w या अक्षरांचे शेवटचे उच्चार (ध्वनी ) yu ( यू )असे होतात.
A b c d e g i p t v यांचा उच्चार (ध्वनी ) :. i - इ
j k. : जेइ, केइ
s x. : स् ( एस् , एक्स् )
👉 *एकाच वाक्यात 26 Alphabet असणारे लेखन व वाचन सरावासाठी परिपूर्ण वाक्य*
खाली दिलेल्या वाक्यात ईंग्रजीचे 26 ( a to z )ही लेटर्स समाविष्ट झालेले आहे.
मुळाक्षतांच्या धृढीकरणासाठी आपण या वाक्याचा विद्यार्थ्यांना सराव देऊ शकतो.
【small letters करिता】
👇
*the quick brown fox jumps over a lazy dog*.
【CAPITAL LETTR करिता】
👇
*THE QUICK BROWN FOX JUMPS OVER A LAZY DOG*.
*This sentence has all the 26 letters of English alphabet* .
👉 विद्यार्थ्यांना मुळाक्षरांचे चार भाग करून सोप्या गमतीशीर आनंददायी पद्धतीने समजून दिल्यास विद्यार्थी मुळाक्षरे विसणार नाही.मुळाक्षरांचे लेखन सुध्दा सुबद्ध पद्धतीने करेल.
चार रेघी वहीत मधल्या दोन ओळी *base line* समजून लेखन करून घ्यावे.
【चार रेघिच्या वहीत खालीलप्रमाणे सराव द्यावा.】
( चारपैकी मधल्या दोन ओळी
*base line* समजून)
1 *दोन रेषेच्या मधात बसणारे अक्षरे*
2 *डोके वर काढणारे अक्षरे*
3 *पाय लोंबकणारे अक्षरे*
4 *तीन रेषेत लिहितो ते अक्षरे*
वरील सर्व *tricks English Alphabet* च्या अध्यापणाकरिता परिणामकारक तथा विद्यार्थ्यांना आनंददायी ठरणाऱ्या आहेत.
✍संकलन
*नंदकिशोर फुटाणे*
█║▌│║║█║█║▌║║█║
9⃣9⃣7⃣0⃣1⃣4⃣2⃣. 2⃣9⃣0⃣
🔴🔵🔴🔵🔴🔵