Pages

अगतिकता




अगतिकता


भोकाड पसरून शेतकरी आला
म्हणाला :
;गंगामाई पाहुनी आली
समद वावर खड्डून घेऊन गेली .
टपटप अर्धओले अश्रुंचे थेंब सांडवले
खरच मीही यान थोड सिरीअसच झालो
मला रूधनाची सवयच असल्याने
मीही मनसोक्त रडलो
नंतर टो कसाबसा उठला
खाली घामाचं थारोळे जमले होते
ते पाहून सेक्रेटरी म्हणाला
अरे , हा तर मुतला sss
तोच मी बंगालीच्या खिश्यात
पोआउन हात घातला
एक उलटी पृथ्वी बाहेर काढली
पैसे नको सर ;
थोsssडासा एकटेपणा वाटला
गंगामाईने वावर खड्डून नेल
पण वावर शाबूत ठेवलं.

नंदकिशोर फुटाणे