Pages

photoshop

photoshop shortcutkey keys   



कि-बोर्डवरील सुलभ वापरली जाणारी बटणे

💮F1 -  फोटोशॉपची माहिती असणारे विभाग उघडण्यासाठी

💮F5 -  ब्रशचा आकार निवडण्यासाठी

💮F6 -  रंगाचा आणि रंग-छटांचा विभाग उघडण्यासाठी

💮F7 - Layers, Channels, Paths   चा विभाग उघडण्यासाठी

💮F8 - Navigator, Info   चा विभाग उघडण्यासाठी

💮F9 - Actions, History, Presets चा विभाग उघडण्यासाठी

💮Tab (Key) -  सर्व चालू विभाग उघडण्यासाठी तसेच बंद करण्यासाठी

💮Shift + Tab (Key) -   मुख्य टूलबार वगळता इतर सर्व चालू विभाग

उघडण्यासाठी तसेच बंद करण्यासाठी

   

   

  🔹कि-बोर्डवरील ॉर्टकट बटणे



💮Ctrl + N -  नविन फाईल सुरु करण्यासाठी

💮Ctrl + M - Curves  विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + A -  चालू फाईलीला सर्व बाजूंनी सिलेक्ट करण्यासाठी

💮Ctrl + D -  एखादे अथवा संपूर्ण सिलेक्ट केलेले काढण्यासाठी

💮Ctrl + J -  चालू लेअर (Layer) चा डुप्लिकेट  लेअर म्हणजेच तसाच दुसरा

लेअर बनविण्यासाठी

💮Ctrl + K - Preferences  विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + L - Levels Dialogue Box   उघडण्यासाठी

💮Ctrl + F4 -  चालू फाईल बंद करण्यासाठी

💮Ctrl + ' (Single Quote Key) - Grid Lines  चालू अथवा बंद करण्यासाठी

💮Ctrl + Q -  फोटोशॉप बंद करण्यासाठी

💮Ctrl + R - Rulersफूटपट्टी) चालू अथवा बंद करण्यासाठी

💮Ctrl + U - Hue/Saturation  विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + O -  फाइल उघडण्यासाठी

💮Ctrl + P -  प्रिंट विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Z -  शेवटची गोष्ट अनडू (Undo) करण्यासाठी

💮Ctrl + Tab -  एकापेक्षा जास्त फाईलींमध्ये स्थलांतर करण्यासाठी

💮Ctrl + Shift + C - चालू फाईलमधिल अनेक लेअर्स मधिल सर्व गोष्टी

एकत्रीत कॉपी करण्यासाठी

💮Ctrl + C -  कॉपी करण्यासाठी

💮Ctrl + H -  फाईलमधिल इतर गोष्टी बंद करण्यासाठी

💮Ctrl + Shift + ; - Snapचिकटणे) विभाग चालू अथवा बंद करण्यासाठी

💮Ctrl + X -  कट (Cut) करण्यासाठी

💮Ctrl + Alt + Shift + X - Pattern Maker   विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + V -  पेस्ट (Paste) करण्यासाठी

💮Ctrl + Shift + V -  सिलेक्ट केलेल्या जागेमध्ये पेस्ट करण्यासाठी

💮Ctrl + Alt + Shift + V -  सिलेक्ट केलेल्या जागेच्या बाहेर पेस्ट करण्यासाठी

💮Ctrl + T - Transform Tool  विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Shift + O - File Browser  उघडण्यासाठी

💮Ctrl + Shift + P -  फाईलचा Page Setup विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Shift + S -  फाईलचा Save As विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Shift + K - Color Setting Preferences  विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Shift + F - Fade Dialogue  विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Shift + X - Liquify Filter Tool  विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Shift + N -  नविन लेअर आणण्यासाठी

💮Ctrl + Shift + M - ImageReady  सुरु करण्यासाठी

💮Ctrl + Shift + E - सर्व लेअर्सना एकत्र करुन त्यांचा एकच लेअर

बनविण्यासाठी

💮Ctrl + Alt + Z -  मागे जाण्यासाठी

💮Ctrl + Shift + -वजबाकीचे चिन्ह) - Zoom Out (लहान) करण्यासाठी

💮Ctrl + Shift + +अधिकचे चिन्ह) - Zoom In (मोठे) करण्यासाठी

💮Ctrl + Shift + Alt + N -  नविन रिकामे लेअर आणण्यासाठी

💮Ctrl + Shift + Alt + S - Save For The Web  विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Alt + ~(Tild Symbol) -  चालू लेअरमधिल सफेद अथवा उजळ जागा

सिलेक्ट करण्यासाठी

💮Ctrl + Shift + I -  सिलेक्ट केलेल्या जागेच्या विरुद्ध जागा सिलेक्ट

करण्यासाठी

💮Ctrl + Alt + X - Extract  विभाग उघडण्यासाठी

💮Shift + -/+ signs(on a layer) -  लेअरचे निरनिराळे विभाग बदलण्यासाठी

💮Shift + Ctrl + Z -  पूढे जाण्यासाठी

   

   

🔹फोटोशॉपमधिल ूलबारवरील ॉर्टकट बटणे🔹



💮R (Key) - Blur Tool -  अंधूक अथवा धुसर टूल

💮E (Key) - Eraser Tool -  खोडण्याचा टूल

💮T (Key) - Horizontal Type Tool  -  लिहिण्याचा टूल

💮Y (Key) - History Brush Tool -  हिस्टरी ब्रश  टूल

💮U (Key) - Line Tool -  लाईन  टूल

💮I (Key) - Measure Tool -  मेझ्यर  (मोजमाप) टूल

💮O (Key) - Sponge Tool -  स्पन्ज  (रंग शोधणारा) टूल

💮P (Key) - Pen Tool -  पेन  टूल

💮A (Key) - Direct Select Tool -  सरळ सिलेक्ट  टूल

💮W (Key) - Magic Wand Tool -  जादूची कांडी  टूल

💮S (Key) - Clone Stamp Tool -  क्लोन स्टॅम्प  टूल

💮G (Key) - Gradient Stamp Tool -  ग्रेडिअन्ट (रंगछटा) स्टॅम्प  टूल

💮H (Key) - Hand Tool -  हॅन्ड (हात) टूल

💮J (Key) - Healing Stamp Tool -  हिलिंग स्टॅम्प  टूल

💮K (Key) - Slice Stamp Tool -  स्लाईस स्टॅम्प  टूल

💮L (Key) - Polygonal Lasso Tool -  पॉलिगॉनल लॅस्सो टूल

💮Z (Key) - Zoom Stamp Tool -  झूम (भिंग) स्टॅम्प  टूल

💮C (Key) - Crop Stamp Tool -  क्रॉप स्टॅम्प  टूल

💮V (Key) - Move Tool -  हलविण्याचा  टूल

💮B (Key) - Brush Tool -  ब्रश  टूल

💮N (Key) - Notes Tool -  नोंदी लिहिण्याचा टूल

💮M (Key) - Rectangular Marquee Tool -  आयताकृती मार्की टूल

संकलन :-नंदकिशोर फुटाणे