.
👉 *तुमचे आधारकार्ड वैध आहे का?*
📊📊📊📊📊📊📊📊📊📊
🥀 🥀
💥 *विद्यार्थी विकास* 💥
📊📊📊📊📊📊📊📊📊📊
🥀 🥀
💥 *विद्यार्थी विकास* 💥
👇
👇 👇
👇
👉 _*तुमचे आधारकार्ड वैध आहे का?*_
सरकारच्या विविध योजना आणि अन्य कामासाठी आधार कार्डची सक्ती आहे त्यामुळे तुम्ही काढलेले आधार कार्ड वैध आहे का? हे चेक करण्यासाठी युआयडीएआयने नवी सेवा सुरु केली आहे. कोणतेही 12 अंक म्हणजे आधार नंबर नव्हे, असे सांगत युआयडीएआने सर्व नागरिकांना त्यांनी काढलेले आधार कार्ड वैध आहे का हे तपासण्यास सांगितले आहे.
_*कसे कराल आधार नंबर चेक*_
👉 आधार नंबर वैध आहे का हे तपासण्यासाठी प्रथम uidai.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
👉 वेबसाईटच्या होम पेजवर Aadhaar Services या विभागातील Verify Aadhaar Number हा पहिला पर्याय निवडा.
👉 Verify Aadhaar Number या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक स्वतंत्र पेज ओपन होईल. त्यातील पहिल्या पर्यायामध्ये तुमचा आधार नंबर द्या आणि दुसऱ्या पर्यायामध्ये 'Enter Security Code' टाकून Verify या बटनावर क्लिक करा.
👉 Verify Aadhaar Number या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक स्वतंत्र पेज ओपन होईल. त्यातील पहिल्या पर्यायामध्ये तुमचा आधार नंबर द्या आणि दुसऱ्या पर्यायामध्ये 'Enter Security Code' टाकून Verify या बटनावर क्लिक करा.
👉 Verify बटनावर क्लिक केल्यानंतर नव्या पेजवर तुमचा आधार नंबर वैध असल्याचा मेसेज येईल. या पेजवर तुमचा आधार नंबर, वय, लिंग, राज्य आणि मोबाईल क्रमांकामधील शेवटचे 3 क्रमांक हा तपशील दिसेल.
👉 तुमचा आधार नंबर वैध नसले तर Verify बटनावर क्लिक केल्यानंतर ओपन झालेल्या पेजवर doesn't exist असा मेसेज दिसेल.
🥀🌼💠■■💠🌼🥀
📊📊📊📊📊📊📊📊📊📊
●█║▌│║║█║█║▌║║█║●
📊📊📊📊📊📊📊📊📊📊
●█║▌│║║█║█║▌║║█║●