Pages

मतदान व कर्तव्य






💥 विद्यार्थी विकास 💥

     👇
 👇 👇
 👇

*निवडणुक ,मतदान व कर्तव्य*
u

निवडणुक ,मतदान व कर्तव्य
# ग्रामपंचायत निवडणुक # 

==============
⚙⚙⚙⚙⚙

👤 मतदान अधिकारी कर्तव्य:
———————–

👤 मतदान केंद्राध्यक्ष:-

-पूर्ण केंद्राचा जबाबदार अधिकारी असतो.

-कंट्रोल युनिट व बँलट युनिट तपासुण ताब्यात घेणे.

-आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्र उभारणे.

-सर्व फॉर्म्स काळजी पूर्वक भरणे. सर्व घोषणा पत्रावर मतदान प्रतिनिधिची सही सकाळीच करून घेणे. (सुरवातीचे/संपल्याचे)

-माँकपोल करणे, टोटल जीरों करणे,वेळेवर मतदान सुरु करणे व समाप्त करणे.

-सकाळी सील करतांना पेपर सीलवर सही करने सोबत मतदान प्रतिनिधिची सही घेणे.

-मतदान संपल्यावर कंट्रोल यूनिट close करुण, address tag लाऊन दिनांक व सही करुन सील करणे.
⚙⚙⚙⚙⚙

👤 *मतदान अधिकारी:- १*

-नाव व अनुक्रमांक मोठ्याने पुकारणे.

– ओळख पटवीणे.

-मतदान यादी चिन्हांकित करणे. पुरूष व महिला मतदाराला पेनाने तिरपी रेषा मारणे, तसेच महिला मतदाराच्या अणुक्रमांकास गोल करणे.
⚙⚙⚙⚙

 👤 *मतदान अधिकारी:- २*

– मतदार नोंद वहीत नोंदणी करुण सही/अंगठा घेणे. रकाना 3 मधे ओळख पुराव्याची नोंद करणे जसे EP/VS/bank passbook no./pan no./ID.

-डाव्या हाताच्या तर्जनीवर    नखाजवळ पक्की शाई लावणे.

-मतदार चिठ्ठी तयार करणे.


⚙⚙⚙⚙⚙

👤  *मतदान अधिकारी:- ३*

-पक्की शाई तपासणे.

-मतदार चिठ्ठी जमा करणे.

-कंट्रोल यूनिट वर बँलेट देणे.

⚙⚙⚙⚙⚙

👤 *शिपाई :-*
मदतनिस म्हणून शाई लावणेसाठी मतदान अधिकारी 2 जवळ बसवणे.

⚙⚙⚙⚙⚙

📩 *हातात द्यावायाचे महत्वाचे फॉर्म्स:-*

————————-
1) 17C- नोंद झालेल्या मतांचा हिशोब.

2) 17A:- २४ मुद्द्यांचा अहवाल.

3)  केंद्राध्यक्ष दैनंदिनी.

4) निरिक्षकांचा अतिरिक्त १६ मुद्यांचा अहवाल.

5)  PSO 5 फॉर्म ( voter turn out report for polling station)

6) व्हिजिट शीट ( भेट अहवाल)

⚙⚙⚙⚙⚙

📩 संविधानिक पाकिटे: (sealed):
(हिरव्या रंगाचे)

1) मतदार यादीची चिन्हांकित      प्रत.

2) मतदार नोंद वही.

3) व्होटर स्लिप.

4) वापरलेल्या दुबार       मतपत्रिका व नमूना 17 बी.

5) न वापरलेल्या मत पत्रिका.

⚙⚙⚙⚙⚙

 📩 *असांविधानिक पाकिटे:-*
(पिवळया रंगाचे)

1) शिल्लक मतदार यादीची प्रत.

2) मतदान प्रतिनिधि नेमणूक पत्र.

3) आक्षेपित मतांची नमूना 14 मधील यादी असलेला मोहोरबंद लिफाफा.

4) अंध व अपंग मतदाराची नमूना १४अ मधील यादी व मतदाराच्या  सोबत्याचे प्रतिज्ञा पत्र.

5) मतदारा कडून वयाबद्दल प्रतीज्ञापत्र व यादी असलेला लिफाफा.

6) पावती पुस्तक / आक्षेपित मताबाबत रोकड़ असलेला लिफाफा.

7) न वापरलेल्या कागदी मोहरा, स्पेशल टँग, स्ट्रिप सील.

8)  न वापरलेल्या मतदार स्लीप.

⚙⚙⚙⚙⚙⚙

*इतर साहित्याचे पाकिटे:-*
( खाकी रंगाचे)*
————————
इतर साहित्य पाकीट पाहून टाकणे व चिकटवणे.

टीप:- अड़चणी आल्यास क्षेत्रीय अधिकारीस संपर्क करावा……..

* प्राँक्सी मतदान  :-सेना दलातील व्यक्तीच्या  कुटुम्बातील व्यक्तीला दोनदा मतदानाच अधिकार आहे. निवडणुक आयोग असी यादी पुरवितो. अस्या व्यक्तीला डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावणे.

*प्रदत्त मते:-एखादी व्यक्ती मतदान करून गेली असेल व  पुन्हा त्याच नावावर नवीन मतदार मतदानासाठी आला व तो खरा असेल तर त्याचे मतदान मतपत्रीके द्वारे करावे. मतपत्रिकेवर प्रदत्त मतपत्रिका असे लिहावे.हिशोब ठेवावा.सील करावे.

       राष्ट्रीय कर्त्यव्यात सहभागी सर्व कर्मचारी ,अधिकारी वर्गास शुभेच्छा।।।।।।
🙏