इतर चांगले ब्राऊझर कोणते आहेत?
इतर चांगले ब्राऊझर कोणते आहेत?
मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये इंटरनेट एक्सप्लोरर हा ब्राऊझर आधीपासूनच
दिलेला असतो, त्यामूळे इंटरनेटवर वेबसाईट पाहण्यासाठी
सर्वसामान्यापणे इंटरनेट एक्सप्लोरर हा ब्राऊझर जास्त प्रचलीत झाला
आहे. असे असले तरी सध्या गूगल क्रोम हा ब्राऊझर वापरणार्यांचे
प्रमाण जवळपास ७५% इतके आहे.
नंतरच्या काळामध्ये इंटरनेटवर फायरफॉक्स या ब्राऊझरच्या जास्त
प्रसिद्धीमूळे (ज्यामध्ये सर्वाधिक वेगवान ब्राऊझर असे सांगितले गेले)
फायरफॉक्स ब्राऊझर वापरणार्यांचेे प्रमाण वाढू लागले. आजही इंटरनेट
एक्सप्लोरर सोबत फायरफॉक्स ब्राऊझर वापरणार्यांचे प्रमाण वाढताना
दिसते. परंतू असे जरी असले तरी प्रत्यक्षात हे फायरफॉक्स ब्राऊझरच्या
प्रसिद्धीमूळे झाले.
त्यानंतर गूगलने देखिल आपण मागे नाही हे दाखविण्यासाठी आपला
स्वःताचा स्वतःचा (Crome) क्रोम ब्राऊझर प्रसिद्ध केला. आणि तो फार
उपयोगी, आकर्षक, सोपा आणि सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केला.
परंतू क्रोम ब्राऊझर इंटरनेटवर इतका प्रभावशाली वाटला नाही. गूगलाचा
क्रोम ब्राऊझर थोडावेळ वापरल्यानंतर पून्हा इंटरनेट एक्सप्लोरर आणि
फायरफॉक्स या ब्राऊझर चांगला असल्याचे अनेकांचे म्हणणे असते.
प्रत्यक्षात कुठलाही नविन ब्राऊझर बनविण्याआधी तो बनविणारी कंपनी
इतर उपलब्ध ब्राऊझरचा अभ्यास करुन त्यामध्ये काय त्रुटी आहेत याचा
अभ्यास करुनच नविन ब्राऊझरची निर्मिती करते.
इथे खाली काही चांगल्या ब्राऊझरची माहिती दिली आहे. त्यातील प्रत्येक
ब्राऊझरची काहीतरी खासीयत आहे. त्यामूळेच प्रत्येक ब्राऊझरमधिल
त्याचे खास वैशिष्ट्य आपल्याला माहित असेल तर आवश्यक वेळी
त्याच्या त्या वैशिष्ट्याचा वापर केल्यास आपले काम अधिक
चांगल्याप्रकारे होऊ शकतो.
१. क्रोम (Crome) : www.google.com/chrome
२. फायरफॉक्स (Firefox) : www.mozilla.com/firefox
३. ऑपेरा (Opera) : www.opera.com
४. सफारी (Safari) : www.apple.com/safari/
शेवटी एखादा ब्राऊझर कितीही चांगला असला तरी तो वापरणार्याला
जर तो आवडला नाही तर त्याला काहीच पर्याय नाही.
संकलन:- नंदकिशोर फुटाणे