सर्व तंत्रस्नेही शिक्षक बंधू भगिनी अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करून
जिल्हा परिषद शाळांना नवीन उंचीवर घेऊन जात आहेत.त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद otg cable द्वारे आपण खालील उपयोग करू शकतो .
*OTG* चे 10 उपयोग
OTG द्वारे तुम्ही कीबोर्ड मोबाइल ला कनेक्ट करू शकता OTG मोबाइलला
कनेक्ट करा व OTG च्या USB पोर्ट ला कीबोर्ड USB कनेक्ट करा आता
तुम्ही TYPE करू शकता कीबोर्ड ने मोबाईल वर.याचा उपयोग तेव्हा होतो
जेव्हा तुम्हाला जास्त मजकूर TYPE करायचा असेल किंवा मोठा मेल
TYPE करायचा असेल.
�माऊस�
OTG द्वारे तुम्ही मोबाइलला माऊस जोडू शकता. यासाठी OTG
मोबाइलला जोडा व त्या OTG USB ला माऊस USB जोडा या नंतर तुम्ही
माऊस ने मोबाईल OPERATE करू शकता.
� *usb fan*�
OTG केबल द्वारे तुम्ही मोबाईल ला USB फॅन जोडू शकता बाजारात 60
पासून 300 रुपयापर्यंत USB फॅन मिळतात.या USB फॅन ची हवा हि उत्तम
येते व या द्वारे गरम होणारे मोबाईल सुद्धा थंड करता येतात.
� कार्ड रीडर�
OTG ने मोबाइलला कार्ड रीडर जोडता येते. यासाठी OTG मोबाइलला
कनेक्ट करा व त्यानंतर कार्ड रीडर OTG ला जोडा आता तुम्ही डेटा
*कॉपी पेस्ट DELETE* करू शकता.
� *game कंट्रोलर*�
आपले आवडते game आपण मोबाइल वर खेळतो पण आपली बोटे त्याने
दुखत असतात.अशा वेळी आपण मोबाइलला game console attach करू
शकतो यासाठी आपल्याला OTG ला GAME CONSOLE USB ATTACH करावा
लागेल. CONSOLE वरून मनमुराद गेमिंग चा आनंद घेऊ शकता.
�� *usb light*
Otg केबल ने आपण मोबाईल ला usb light जोडू शकतो यासाठी otg
कनेक्ट करून त्या otg ला usb light जोडा मोबाईल फ्लॅश light पेक्षा
जास्त चांगला प्रकाश तुम्हाला मिळेल.
� lan cable�
ब्रॉडबँड connection जर डायरेक्ट मोबाईल ला कनेक्ट करायचे असेल तर
otg द्वारे आपण ते करू शकतो प्रथम मोबाइलला otg जोडा व otg ला
lan केबल जोडा यानंतर ब्रॉडबँड पिन lan केबल ला जोडा अश्या प्रकारे
wifi व डेटा connection बंद होऊन मोबाईल मध्ये नेट सर्विस आपण
वापरू शकतो.
� *हार्ड िस्क*�
Otg केबल ने आपण 500 gb 1 tb 2 tb हार्ड डिस्क मोबाईल ला कनेक्ट
करू शकता डेटा कॉपी पेस्ट delete करू शकता.
��DSLR�
Camera चा dslr आपण otg ने ऑपरेट करू शकतो यासाठी प्ले स्टोर
वरून फक्त एक dslr डॅशबोर्ड अप्लिकेशन घ्यावे लागेल
�ऑडिओ साऊंड कार्ड�
ऑडिओ आउटपुट सुद्धा otg ने करता येते यासाठी otg मोबाइलला
कनेक्ट करून एक ऑडिओ कार्ड या otg ला कनेक्ट करू शकता यानंतर
हेडफोन्स त्या ऑडिओ कार्ड ला जोडून music चा आनंद घेऊ शकता
मोबाईल चा ऑडिओ आउटपुट डेड झाल्यास याचा चांगला उपयोग
बाजारात असे ऑडिओ कार्ड उपलब्ध आहेत.
�otg ने मोबाईल चार्जिंग�
तुमच्या मोबाईल ने दुसऱ्या मोबाइलला चार्ज करता येते या साठी
तुम्हाला फक्त otg मोबाईल ला कनेक्ट करायचे आहे व त्यानंतर त्या
otg ला चार्जिंग केबल कनेक्ट करायची व त्या चार्जिंग केबल चे दुसरे
टोक दुसऱ्या मोबाईल ला कनेक्ट करायचे दुसरा मोबाईल चार्ज व्हायला
सुरुवात होते����
संकलन :- नंदकिशोर फुटाणे