''विद्यार्थी विकास '' या ब्लॉग चे APP डाउनलोड करण्यासाठी VIDYARTHI VIKAS नावावर CLICK करा.
विद्यार्थी विकास |
माझ्याविषयी थोडेसे .....
मी नंदकिशोर फुटाणे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ,दहेगाव पंचायात समिती -राळेगाव जिल्हा -यवतमाळ येथे पदवीधर सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे .माझ्या शिक्षकी पेशातील बांधवांना शैक्षणिक कार्य करतांना सहकार्य व्हावे म्हणून मी या ठिकाणी आवश्यक माहिती संकलित केलेली आहे . या संकलित केलेल्या माहितीचा सर्वांना लाभ व्हावा या उद्देशाने '' विद्यार्थी विकास '' या ब्लॉगची निर्मिती केलेली आहे.ब्लॉग विषयी काही मार्गदर्शन अथवा सुचना असल्यास कृपया मला माझ्या 9970142290 या मोबाईल नंबर वर वर कळवा .
नंदकिशोर फुटाणे